शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्ह्यात एच.व्ही.डी.एस. रोहित्र मोहीम फसली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2019 15:55 IST

मोहीम वाशिम जिल्ह्यात फसली असुन, यामुळे विज जोडण्या लवकर मिळण्याऐवजी दोन वर्ष विलंबाने  मिळणार असल्याने हजारो एकरावरील सिंचन प्रभावीत होणार आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम :  विज चोरील२ा आळा बसण्यासाठी तथा शेतकºयाला सिचंनासाठी विज जोडण्या त्वरित मिळण्यासाठी विज वितरण कंपनी (एच.व्ही.डी.एस) या छोटय विज रोहीत्र लावण्याची मोहीम हाती घेतली आहे, परंतु ही मोहीम वाशिम जिल्ह्यात फसली असुन, यामुळे विज जोडण्या लवकर मिळण्याऐवजी दोन वर्ष विलंबाने  मिळणार असल्याने हजारो एकरावरील सिंचन प्रभावीत होणार आहे. विज वितरण कंपनी वाशिमने पुर्वी लावत असलेले ६३, १००, २०० चे विज रोहीत्र लावणे पूर्ण बंद केले असुन नव्या पध्दतीचे एच.व्ही.डी.एस.रोहीत्र लावण्याची मोहीम हाती घेतली. तशा प्रकारचे आॅनलाईन सर्वेक्षण करण्यात आले, परंतु विज वितरण कंपनी वाशिमने ५ हजार एच.व्ही.डी.एस छोट्या विज रोहीत्राची मागणी वरिष्ठाकडे दोन -तीन महिन्यापुर्वी  केली. या मागणीनुसार केवळ १० छोटे रोहीत्राचा पुरवठा केल्या जाणार असल्याने  जिल्हानिहाय थोडे थोडे रोहीत्र पुरविले जाणार असल्याची माहिती सुत्रांकडून प्राप्त झाली आहे.  जर वाशिम जिल्ह्यातील वाढते सिचंन प्रभावित करायचे नसतील तर विज वितरण कंपनीने जोपर्यंत नव्याने येणारे छोटे रोहीत्र उपलब्ध होत नाही. तोपर्यंत ६३,१००, २०० चे विज रोहीत्र लावुन विज जोडण्यात द्याव्यात अशी मागणी शेतकºयाकडून होत आहे.

 

आम्ही ५ हजार छोटे विज रोहीत्राची मागणी केली आहे. त्यापैकी १० रोहीत्र कारंजा तालुक्यात लावले असुन, अजून ९ रोहीत्र उपलब्ध झाले आहे.  यापुढे उपलब्ध होणारे रोहीत्र सिंचन प्रकल्पावर लावण्यास प्राधान्य देवु परंतु मागणी पूर्ण होण्यास कालावधी लागणार आहे.-  विनोद बेथारिया,अधिक्षक अभियंता, विज वितरण कंपनी मर्या.वाशिम

टॅग्स :washimवाशिमmahavitaranमहावितरण