शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंचा आज 'विजयी मेळावा'; उद्धव अन् राज २० वर्षांनंतर एकत्र दिसणार! किती वाजता सुरू होणार मेळावा?
2
Gold Price Today : आनंदाची बातमी! ...तर सोन्याच्या किंमती कमी होणार?, अर्थतज्ज्ञांनी कारण सांगितलं
3
नवऱ्याने भरपूर त्रास दिला, पण बॉयफ्रेंड त्यापेक्षा भयंकर निघाला! ४ वर्षांच्या मुलानं सांगितलं आईसोबत काय घडलं...
4
"त्याच्यासोबतचं माझं नातं…’’,अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत संबंध ठेवणाऱ्या शिक्षिकेचा धक्कादायक दावा
5
ट्रेनमध्ये ८० रुपये आणि स्टेशनवर ७० रुपयांत मिळणार व्हेज जेवण; रेल्वे मंत्रालयानं शेअर केला संपूर्ण मेन्यू
6
Maharashtra Weather: मुंबई, ठाण्यात मुसळधार पाऊस कोसळणार; रत्नागिरी, रायगडसह 'या' जिल्ह्यांना आज ऑरेंज अलर्ट
7
Sena-MNS Rally: ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यापूर्वी संदीप देशपांडेंनी घातलेल्या टी-शर्टनं वेधलं लक्ष!
8
बाईकवरून आले अन् डोक्यातच घातल्या गोळ्या; प्रसिद्ध उद्योगपतीच्या हत्येनं परिसरात खळबळ
9
SIP: केवळ २.४० लाखांची गुंतवणूक आणि ₹४६.५६ लाखांचं व्याज; ही आहे कम्पाऊंडिंगची ताकद, कशी होईल ही कमाल?
10
मराठीवरून राजकीय रणकंदन, व्यावसायिक सुशील केडिया यांच्या ट्विटने वातावरण तापले
11
"तुमचे बाप ज्यावेळी डायपरमध्ये होते तेव्हापासून हा माणूस.."; मराठी अभिनेता कोणावर भडकला? व्हिडीओ तुफान व्हायरल
12
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य- ०५ जुलै २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार सोन्याहून पिवळा!
13
साेमनाथ सूर्यवंशीप्रकरणी पोलिसांवर गुन्हे दाखल करा; परभणीत कोठडीतील मृत्यू; खंडपीठाचे अंतरिम आदेश
14
अमेरिकन कंपनीचा शेअर बाजारात घोटाळा, जेन स्ट्रीट या ट्रेडिंग कंपनीने हेराफेरी करत मिळवला ३६,६७१ कोटींचा नफा; सेबीने कारवाई करत घातली थेट बंदी
15
कर्मचाऱ्यांना मिळणार ‘एनपीएस’प्रमाणे कर लाभ, ‘एकीकृत पेन्शन योजने’ला प्रोत्साहन देण्यासाठी निर्णय
16
८०% ‘जेन झी’ला करायचंय ‘एआय’शी लग्न, एआय पार्टनर्स आता मानवी नात्यांची जागा घेईल
17
तुझ्या भेटीची लागली आस... विठ्ठल मंदिर, प्रदक्षिणा मार्ग, स्टेशन रोड, चंद्रभागा वाळवंट परिसरात वैष्णवांची मांदियाळी
18
मेडिकल कॉलेजांच्या भ्रष्टाचारातील दलालांचा सीबीआयकडून पर्दाफाश; एफआयआरमध्ये बड्या अधिकाऱ्यांसह ३४ नावे
19
सरकारी वकील बदलल्याबाबत प्रतिज्ञापत्र द्या, पायल तडवी आत्महत्या : हायकोर्टाचे सरकारला निर्देश

पत्नीची हत्या करणाऱ्यां पतीची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2020 16:50 IST

१९ सप्टेंबरला पत्नीची हत्या केल्यानंतर, आरोपी पतीने गळफास घेऊन २२ सप्टेंबरला आत्महत्या केल्याचे मालेगाव तालुक्यातील कोळगाव येथे उघडकीस आले. 

लोकमत न्यूज नेटवर्कमालेगाव (वाशिम) : घरगुती वादातून धारदार शस्त्राने १९ सप्टेंबरला पत्नीची हत्या केल्यानंतर, आरोपी पतीने गळफास घेऊन २२ सप्टेंबरला आत्महत्या केल्याचे मालेगाव तालुक्यातील कोळगाव येथे उघडकीस आले. कोळगाव येथील सागरबाई मुळे आणि किसन मुळे यांच्यात गेल्या एका वर्षापासून शेती व घरगुती कारणावरून वाद सुरू  होते. त्यामुळे सागरबाई व आरोपी किसन मुळे हे वेगवेगळे राहत होते. १९ सप्टेंबर रोजी दुपारी २.३०  वाजताच्या दरम्यान सागरबाई ही म्हैस चारण्यासाठी शेतात घेऊन गेली असता, तिच्या मागे आरोपीही धारदार कुºहाड घेऊन शेतात गेला. शेतशिवारात धारदार शस्त्राने पत्नीची हत्या केल्यानंतर, आरोपी पती हा तेव्हापासून फरार होता. याप्रकरणी पोलिसांनी भादंवी कलम ३०२ नुसार गुन्हा दाखल करुन फरार आरोपीचा शोध सुरु केला. मात्र, २२ सप्टेंबर रोजी त्याच शेतशिवारातील लाकडी मळ्यावर जाण्यासाठी तयार केलेल्या लाकडी शिडीला किसन मुळे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे सकाळच्या सुमारास उघडकीस आले. घटनास्थळाला मालेगावचे ठाणेदार आधारसिंग सोनोने यांनी पोलिस ताफ्यासह भेट देवून पंचनामा केला. पुढील तपास मालेगाव पोलीस करीत आहेत.

टॅग्स :washimवाशिमCrime Newsगुन्हेगारी