शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

पद्मतिर्थ तलावाच्या स्वच्छतेसाठी सरसावले शेकडो हात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2019 16:28 IST

वाशिम : वाशिम शहरातील ऐतिहासिक महत्त्व जपून असलेल्या पद्मतिर्थ तलावाची स्वच्छता करण्यासाठी श्रमदानाकरीता शेकडो हात पुढे येत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : शहरातील पौराणिक महत्त्व प्राप्त असलेल्या पद्मतिर्थ तलावाची रविवार, २३ जून रोजी लोकसहभागातून स्वच्छता करण्यात आली. त्यास शहरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या उपक्रमाकरिता मी वाशिमकर हा सामाजिक ग्रूप आणि वाशिम नगर परिषदेला सेवा पुरविणाºया कनक रिसोर्स मॅनेजमेंटच्या चमूने विशेष पुढाकार घेतल्याचे दिसून आले. वाशिम शहरातील पद्मतिर्थ तलावाला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी गेल्यावर्षी मी वाशिमकर ग्रूप आणि शहरांमधील सामाजिक कार्यकर्त्यांच्या सहकार्यातून तलावातील गाळाचा उपसा करण्यात आला होता. त्यामुळे जलसाठ्याच्या क्षमतेत वाढ झाली. यावर्षीदेखील पद्मतिर्थ तलावाची साफसफाई व स्वच्छता करण्याचा संकल्प करण्यात आला. त्यानुसार, २३ जून रोजी सकाळपासूनच पद्मतिर्थ तलावावर श्रमदान करण्यासाठी शहरातील नागरिकांची गर्दी झाल्याचे दिसून आले. यावेळी संपूर्ण तलावातील केरकचरा स्वच्छ करण्यासोबतच कुंडाचीही साफसफाई करण्यात आली.वाशिम शहराला ऐतिहासिक महत्त्व असून,या ऐतिहासिक वास्तूंचे जतन करण्यासाठी अनेकजण पुढाकार घेत आहेत. पद्मतिर्थ तलावाला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी गेल्या वर्षी मी वाशिमकर ग्रूप आणि शहरवासियांच्या सहकार्यातून या तलावातील गाळ उपसा करण्यात आला होता. त्यामुळे जलसाठ्याच्या क्षमतेत वाढ झाली. यावर्षीदेखील पद्मतिर्थ तलावाची साफसफाई व स्वच्छता करण्याचा संकल्प मी वाशिमकर ग्रूपने केला आहे.  रविवार, २३ जून रोजी पद्मतिर्थ तलावाची स्वच्छता करण्याची मोहिम हाती घेण्यात आली. एका दिवसात संपूर्ण तलावाची स्वच्छता करण्याचा संकल्प असून, श्रमदानासाठी कॉर्नर बैठका, सोशल मीडियाच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली. पद्मतिर्थ तलावाच्या स्वच्छतेसाठी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले.ऐतिहासिक वास्तुचे जतन करण्याचा प्रयत्नवाशिम शहर अर्थात वत्सगुल्म नगरी आपले ऐतिहासिक महत्त्व जपून आहे. वत्सगुल्म नगरीतील प्राचिन व ऐतिहासिक वास्तूंचे जतन करण्यासाठी खरे तर पुरातत्व विभागाने ठोस प्रयत्न करणे गरजेचे आहे. मात्र, पुरातत्व विभागाकडून म्हणावे तसे प्रयत्न होत नसल्याने शेवटी नागरिकांनीच पुढाकार घेतला आहे. मी वाशिमकर ग्रूपने पद्मतिर्थ तलाव या ऐतिहासिक वास्तूचे जतन करण्यासाठी स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे.

टॅग्स :washimवाशिमPadmatirth Lake washimपदमतीर्थ तलाव वाशिम