शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

लोढाई माता यात्रेमध्ये शेकडो भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2018 12:39 IST

  रिसोड (वाशिम)  - तालुक्यातील मोरगव्हाणवाडीनजीक असलेल्या लोढाई माता मंदिर परिसरामध्ये नवरात्र उत्सवाच्या आठव्या माळीला यात्रा भरते. येथील यात्रेमध्ये शेकडो भाविकांनी सहभागी होत महाप्रसादाचा लाभ घेतला.

लोकमत न्यूज नेटवर्क  रिसोड (वाशिम)  - तालुक्यातील मोरगव्हाणवाडीनजीक असलेल्या लोढाई माता मंदिर परिसरामध्ये नवरात्र उत्सवाच्या आठव्या माळीला यात्रा भरते. येथील यात्रेमध्ये शेकडो भाविकांनी सहभागी होत महाप्रसादाचा लाभ घेतला.लोढाई माता मंदिर परिसरामध्ये सकाळी ४ वाजतापासूनच भाविकांची मोठी गर्दी उसळली होती. रिसोड तालुक्याबरोबरच लोणार, सेनगाव तालुक्यातून मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी आले होते. दुपारनंतर भाविकांना महाप्रसादाचे शिस्तबद्ध पद्धतीने वितरण करण्यात आले. भाविकांच्या सेवेसाठी लोढाई माता संस्थेचे अध्यक्ष भानुदास पाचरणे यांच्यातर्फे १५ क्विंटल पुरीचा महाप्रसाद, सुनील कायंदे मित्र मंडळ व सहानुभूती फ्रेंडस् क्लबच्यावतीने पाच क्विंटल तांदुळ व साबुदाना खिचडीचे वाटप करण्यात आले तर मोरगव्हाणवाडी येथील ग्रामस्थांच्यावतीने बुंदीचे लाडु, अशोक सोंगे यांच्याकडून पिण्याचे शूद्ध पाणी तर सचिन इप्पर युवा मंचद्वारे पाण्याचे टँकर पुरविण्यात आले. आसोला येथील अशोक आघाव व ग्रामस्थांच्या वतीने शिरापुरीच्या प्रसादाचे वितरण करण्यात आले. येथील विकास कामांसाठी भक्तांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात मदत मिळत आहे. यात्रेदरम्यान रिसोडचे सहायक पोलीस निरीक्षक हरिभाउ कुलवंत यांच्या नेतृत्वात बिट जमादार कातडे, सांगळे, मुसळे व सहकाºयांनी चोख बंदोबस्त ठेवला. गर्दिचा आमदारांसह मान्यवरांना फटकालोढाई माता संस्थानवर दर्शनासाठी लोकप्रतिनिधी, पदाधिकाºयांसह सर्वसामान्य भाविक मोठ्या संख्येने हजेरी लावतात. दर्शनासाठी आमदार अमित झनक दुपारी १.३० वाजता जात असताना गर्दीमुळे मोरगव्हाण ते लोढाई माता मंदिरादरम्यान अवघ्या दोन किलो मिटरच्या प्रवासाला दोन तास लागले. येथील देवस्थानाकडे जाण्यासाठी मोरगव्हाणवरून पांदण रस्त्याने शेकडो कार्यकर्ते, भाविकांनी भेटी दिल्या.

टॅग्स :washimवाशिमIndian Traditionsभारतीय परंपरा