शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम येथे उद्या लोककलावंत सन्मान सोहळा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2018 14:50 IST

वाशिम  : साहीत्यीक लोककलावंत तथा नाटयकाकार यांच्या विविध मागण्या संदर्भात १० जुलै १८ रोजी विदर्भ लोककला मंच नागपूरचा वतीने यशवंत स्टेडीअम ते नागपूर विधानभवनावर विराट असा महामोर्चा काढण्यात आलेला होता.

ठळक मुद्दे स्थानिक विश्रामगृहावर मोर्चेकरी लोककलावंताच्या सन्मान सोहळयाचे आयोजन करण्यात आले आहे जोडगव्हाण येथील कलावंत मेळावा तथा १४ आॅगस्टच्या जिल्हाधिकारी कार्यालयावरील  महामोर्चाबद्दल  चर्चा करण्यात येईल.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम  : साहीत्यीक लोककलावंत तथा नाटयकाकार यांच्या विविध मागण्या संदर्भात १० जुलै १८ रोजी विदर्भ लोककला मंच नागपूरचा वतीने यशवंत स्टेडीअम ते नागपूर विधानभवनावर विराट असा महामोर्चा काढण्यात आलेला होता.  या यशस्वी विराट महामोर्चाचे सर्व श्रेय ग्रामीण भागातील तळागळातील प्रत्येक कलावंताचे आहे म्हणून वाशिम जिल्हा शाखेच्य वतीने २२ जुलै २०१८ रविवार रोजी सकाळी १०.०० वाजता स्थानिक विश्रामगृहावर मोर्चेकरी लोककलावंताच्या सन्मान सोहळयाचे आयोजन करण्यात आले आहे या कायक्रमाला प्रमुख् मार्गदर्शक म्हणून अमरावती प्रदेश विदर्भ लोककला मंचाचे प्रदेशाध्यक्ष , व्यसनमुक्ती प्रणेते संजय कडोळे राहणार असून नित्यानंद देशमुख महाराडा त्यांचे अध्यक्षतेखाली  तर प्रमुख अतिथी म्हणून दत्ताराव धांडे, संस्थापक अध्यक्ष संजय इंगळे जिल्हाध्यक्ष यांची उपस्थिती राहील. या कार्यक्रमात जोडगव्हाण येथील कलावंत मेळावा तथा १४ आॅगस्टच्या जिल्हाधिकारी कार्यालयावरील  महामोर्चाबद्दल  चर्चा करण्यात येईल. तरी या सन्मानसोहळयाला वाशिम जिल्हयातील साहीत्यीक लोककलावंतानी उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हाध्यक्ष संजय इंगळे, उमेश अनासाने, देवेंड राउत, आशा उगाकर, विष्णुपंत खिल्लारे, देवकाबाई इंगोले, समाधान खरात यांनी केले.

टॅग्स :washimवाशिम