शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

मंगरुळपीर शहरासह तालुक्यात दमदार पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2020 11:19 IST

तालुक्यासह शहरात १६ जुलै रोजी सकाळाच्या दरम्यान दमदार पाऊस झाला.

लोकमत न्यूज नेटवर्कमंगरुळपीर : तालुक्यासह शहरात १६ जुलै रोजी सकाळाच्या दरम्यान दमदार पाऊस झाला. यावर्षीचा हा सर्वात जास्त पाऊस असून शेलुबाजार येथे अनेक दुकानात व घरात पाणी शिरले.जून महिन्यात पाहिजे तसा पाऊस तालुक्यात झाला नसल्याने शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण पसरले होते. परंतु जुलै महिन्यात पावसाने बऱ्यापैकी हजेरी लावली. तर १६ जुलै रोजी तालुका व शहरात पावसाने जोरदार हजेरी लावली.यामुळे तालुक्यातील शेलुबाजार पोलीस चौकीसह येथील अनेक घरात व दुकानात पाणी शिरले औरंगाबाद - नागपूर महामार्गावर पावसाने अनेक वाहने उभी होती. गतवर्षी तालुक्यात ७८६.१३ मि मि एवढी पावसाची नोंद झाली होती. या यावर्षी १५ जुलैपर्यंत ३९५.१० एवढी नोंद असून आजच्या पावसामुळे यात वाढ होणार आहे. गुरुवारी झालेल्या पावसामुळे पाण्याच्या पातळीत वाढ झाली असून गतवर्षी जाणवणारी पाणी टंचाई दूर होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. पावसामुळे शेतकरी आनंदित दिसून येत आहे.

टॅग्स :MangrulpirमंगरूळपीरRainपाऊस