शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्य कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांची दैनावस्था!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2018 17:20 IST

आसेगाव (वाशिम) : नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्याची जबाबदारी असलेल्या येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रांतर्गत कार्यरत कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांची मात्र पुरती दैनावस्था झाली असून घरांसभोवताल घाण पसरत असल्याने त्यांचेच आरोग्य धोक्यात सापडले आहे.

ठळक मुद्देघरांसभोवताल घाण पसरत असल्याने त्यांचेच आरोग्य धोक्यात सापडले आहे.अनेक वर्षांपासून निवासस्थानांची कुठलीच डागडूजी झालेली नाही.

आसेगाव (वाशिम) : नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्याची जबाबदारी असलेल्या येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रांतर्गत कार्यरत कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांची मात्र पुरती दैनावस्था झाली असून घरांसभोवताल घाण पसरत असल्याने त्यांचेच आरोग्य धोक्यात सापडले आहे.येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रांतर्गत परिसरातील २१ पेक्षा अधिक गावे जोडलेली असून २८ हजारांपेक्षा अधिक लोकांच्या आरोग्याची काळजी घेण्याची जबाबदारी उपकेंद्राला पेलावी लागते. कोणत्या वेळी कोणत्या आजारातील रुग्ण दवाखान्यात दाखल होईल, हे सांगता येत नसल्याने आरोग्य अधिकारी, कर्मचाऱ्यांना मुख्यालयी थांबणे आवश्यक आहे. त्यासाठी मात्र सुसज्ज निवासस्थान असायला हवे; परंतु गेल्या अनेक वर्षांपासून निवासस्थानांची कुठलीच डागडूजी झालेली नाही. पावसाळ्यात तर अनेक घरांचे छत गळतात. यासंदर्भात वरिष्ठांकडे पत्रव्यवहार देखील करण्यात आला. मात्र, त्याचा अद्याप कुठलाच विशेष फायदा झाला नाही. त्यामुळे निवासस्थानांमध्ये वास्तव्य करणाऱ्यां कर्मचाऱ्यांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. 

टॅग्स :washimवाशिम