शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्य उपकेंद्राची १.२४ कोटींची इमारत वर्षभरापासून धूळ खात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2019 13:44 IST

मुलभूत सुविधा आणि पुरेसे मनुष्यबळ नसल्याने ही इमारत वर्षभरापासून लोकसेवेत कार्यान्वित होऊ शकली नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कशिरपूर जैन (वाशिम) : गावकºयांच्या मागणीची दखल घेऊन मांगुळझनक प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येत असलेल्या येवता येथील उपकेंद्राची इमारत १.२४ कोटी रुपये खर्चून अखेर उभी झाली; मात्र मुलभूत सुविधा आणि पुरेसे मनुष्यबळ नसल्याने ही इमारत वर्षभरापासून लोकसेवेत कार्यान्वित होऊ शकली नाही. यामुळे आरोग्यविषयक समस्या अद्याप कायम आहेत.मांगुळ झनक प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येत असलेल्या येवता येवता येथे प्रशस्त उपकेंद्राची इमारत असावी, अशी मागणी येवता येथील शांतीपुरी महाराज व गावकºयांनी जिल्ह्यातील राजकीय नेत्यांकडे केली होती. त्याची दखल घेऊन एन.आर.एच.एम.मार्फत येवता येथील उपकेंद्राच्या इमारतीसाठी तब्बल १.२४ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला. त्यातून वर्षभरापूर्वी प्रशस्त दुमजली इमारत उभारण्यात आली. सदर इमारत रुग्णसेवेसाठी तयार असली तरी मनुष्यबळ नसल्याने प्रश्न ‘जैसे थे’ आहे.  

येवता येथे उपकेंद्राची प्रशस्त इमारत उभी होऊन एक वर्ष पूर्ण झाले; मात्र ती आजही कुलूपबंद असल्याने परिसरातील रुग्णांना कुठलाच फायदा झाला नाही. याकडे आरोग्य विभागाने लक्ष पुरवून उपकेंद्र कार्यान्वित करायला हवे. - काशिनाथ चोपडे येवता, ता. रिसोड येवता येथील आरोग्य उपकेंद्रासाठी आवश्यक असणारे मनुष्यबळ अद्यापपर्यंत उपलब्ध झालेले नाही. पदे भरण्यास ६ जून २०१९ रोजी मंजूरी मिळाली आहे. भविष्यात होणाºया भरती प्रक्रियेत कर्मचारी मिळाल्यानंतर येवता उपकेंद्रात रुग्णसेवा सुरू होईल. - डॉ. अविनाश आहेरजिल्हा आरोग्य अधिकारी, वाशिम

टॅग्स :washimवाशिमShirpur Jainशिरपूर जैन