शहरं
Join us  
Trending Stories
1
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
2
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
3
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
4
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
5
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
6
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
7
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
8
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
9
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
10
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
11
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
12
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
13
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
14
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
15
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
16
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
17
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
18
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
19
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
20
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्य कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांची दुरवस्था 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2018 16:56 IST

आसेगाव (वाशिम) : नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्याची जबाबदारी असलेल्या आसेगाव येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रांतर्गत कार्यरत कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांची पुरती दुरवस्था झाली आहे.

ठळक मुद्देरुग्णालयात रुग्णांची सोय व्हावी, यादृष्टीने अनेक सुविधा अद्याप पोहचलेल्या नाहीत. प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात कार्यरत कर्मचाऱ्यांच्या शासकीय निवासस्थानांचीही मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे.या सर्व समस्यांमुळे निवासस्थानांमध्ये वास्तव्य करणारे आरोग्य कर्मचारी पुरते वैतागले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कआसेगाव (वाशिम) : नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्याची जबाबदारी असलेल्या आसेगाव येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रांतर्गत कार्यरत कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांची पुरती दुरवस्था झाली आहे. याशिवाय अन्य सोयी-सुविधांचा देखील अभाव असल्याने कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजीचा सूर उमटत आहे.आसेगाव येथे प्राथमिक आरोग्य उपकेंद्र कार्यान्वित असून नजिकच्या १५ ते २० खेड्यांमधील रुग्ण याठिकाणी दैनंदिन उपचारासाठी येतात. त्यापैकी काही रुग्ण गंभीर अवस्थेत असतात; तर गर्भवती मातांवरही या रुग्णालयात उपचार केले जातात. असे असताना रुग्णालयात रुग्णांची सोय व्हावी, यादृष्टीने अनेक सुविधा अद्याप पोहचलेल्या नाहीत. दुसरीकडे प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात कार्यरत कर्मचाऱ्यांच्या शासकीय निवासस्थानांचीही मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या निवासस्थानांची रंगरंगोटी झालेली नाही. निवासस्थान परिसरात सदोदित कचरा साचून असतो. यासह पावसाळ्यात निरूपयोगी झाडे, गवत उगवते. त्यामुळे विषारी सापांचा देखील वावर वाढतो. एकूणच या सर्व समस्यांमुळे निवासस्थानांमध्ये वास्तव्य करणारे आरोग्य कर्मचारी पुरते वैतागले आहेत. आरोग्य विभागातील वरिष्ठांनी याकडे लक्ष पुरवून किमान सोयी-सुविधा पुरविण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी जोर धरत आहे.

टॅग्स :washimवाशिम