शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

‘हेल्थ अ‍ॅण्ड वेलनेस सेंटर’ला मिळणार १६२ डॉक्टर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2018 17:30 IST

वशिम : जिल्ह्यातील पाचठिकाणी ‘हेल्थ अ‍ॅण्ड वेलनेस सेंटर’ (आरोग्यवर्धिनी केंद्र) उभारण्यात आले असून त्यात आवश्यक १६२ बीएएमएस डॉक्टर नेमण्याची प्रक्रिया सद्या वेगात सुरू आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवशिम : जिल्ह्यातील पाचठिकाणी ‘हेल्थ अ‍ॅण्ड वेलनेस सेंटर’ (आरोग्यवर्धिनी केंद्र) उभारण्यात आले असून त्यात आवश्यक १६२ बीएएमएस डॉक्टर नेमण्याची प्रक्रिया सद्या वेगात सुरू आहे. त्यानुषंगाने प्राप्त झालेल्या ४०० पेक्षा अधिक अर्जधारकांच्या कागदपत्रांची पडताळणी गेल्या दोन दिवसांत पूर्ण झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.आकांक्षित जिल्हे अभियानांतर्गत ग्रामीण भागात दर्जेदार आरोग्यविषयक सुविधा पुरविण्याच्या उद्देशाने जिल्ह्यातील शेलुबाजार, किन्हीराजा, आसेगाव, शेंदुरजना आणि केनवड अशा पाचठिकाणी आरोग्यवर्धिनी केंद्र सुरू करण्यात आले आहेत. त्याचे उद्घाटन २२ सप्टेंबर रोजी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांच्याहस्ते करण्यात आले. दरम्यान, या आरोग्यवर्धिनी केंद्रांमध्ये १६२ बीएएमएस डॉक्टरांची आवश्यकता असून त्यादृष्टीने प्रशासकीय पातळीवर जोरदार हालचाली सुरू आहेत. संबंधित पात्र उमेदवारांकडून यासाठी २४ जुलैपर्यंतच अर्ज मागविण्यात आले होते. त्यानुसार, जिल्ह्यातील सहा तालुक्यांमधून १६२ जागांकरिता साधारणत: ४०० अर्ज पात्र ठरले. संबंधितांच्या कागदपत्रांची पडताळणी आता सुरू असून ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अंतीमत: १६२ डॉक्टरांची नेमणूक करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. १२ प्रकारच्या सुविधा; ६७ प्रकारची औषधी!वाशिम जिल्ह्यातील आरोग्य सेवा अधिक दर्जेदार करण्याच्या हेतूने पाच प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये ‘हेल्थ अँड वेलनेस सेंटर’ सुरू झाले असून त्याठिकाणी १२ प्रकारच्या सुविधा तसेच ६७ प्रकारची औषधी पुरविली जाणार आहे. याशिवाय वैद्यकीय उपचाराच्या दृष्टिने महत्वाच्या सर्व सोयी-सुविधा उपलब्ध केल्या जाणार आहेत.

टॅग्स :washimवाशिमHealthआरोग्यdoctorडॉक्टर