शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

राज्यस्तरीस हॅण्डबॉल अजिंक्यपद स्पर्धेचा समारोप; पुणे संघ विजयी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2018 15:19 IST

कारंजा लाड (वाशिम) : हॅण्डबॉल असोसिएशन महाराष्ट्र तथा दी हॅण्डबॉल असोसिएशन आॅफ वाशिम ड्रिस्ट्रिक यांच्यावतीने कारंजा येथील तालुका क्रीडा संकुलावर आयोजित राज्यस्तरीस हॅण्डबॉल अजिंक्यपद स्पर्धेत पुण्याचा संघ विजयी ठरला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्ककारंजा लाड (वाशिम) : हॅण्डबॉल असोसिएशन महाराष्ट्र तथा दी हॅण्डबॉल असोसिएशन आॅफ वाशिम ड्रिस्ट्रिक यांच्यावतीने कारंजा येथील तालुका क्रीडा संकुलावर आयोजित राज्यस्तरीस हॅण्डबॉल अजिंक्यपद स्पर्धेत पुण्याचा संघ विजयी ठरला आहे. वाशिमच्या संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.१६ ते १८ नोव्हेंबरदरम्यान ही स्पर्धा पार पडली असून, स्पर्धेत दूरवरून आलेल्या संघांनी सहभागी नोंदविला. पुणे संघाने प्रथम क्रमांक, संत गजानन महाराज हॅण्डबॉल क्लब तथा वाशिम संघाने द्वितीय क्रमांक, सोलापूर संघाने तृतिय तर कोल्हापूर संघाने चौथा क्रमांक मिळविला आहे. विजयी सर्व संघांना ट्रॉफी व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. वाशिम संघात उत्कृष्ट खेळी करणाºया साक्षी माटोळे व मोहिणी घाटे यंना वाशिम जिल्हा शिक्षक पतसंस्थेच्यावतीने प्रत्येकी पाच हजार रुपये रोख बक्षीस देण्यात आले. तसेच पुणे व वाशिम संघाला नितीन काळे, राजू मते, आर्य समाज कारंजा यांनी रोख बक्षिसे दिली. समारोप व बक्षीस वितरण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद अध्यक्ष हर्षदा दिलीप देशमुख, उपाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, शिक्षण व आरोग्य सभापती सुधीर पाटील गोळे,  डॉ. यशवंत टेकाडे, विजय पाटील काळे, रणधीर सिंग, देवेंद्र चौगुले, रामभाऊ नवघरे, ठाणेदार गजानन गुल्हाणे, माजी नगराध्यक्ष नरेंद्र गोलेच्छा, क्लबचे अध्यक्ष देवेंद्र ताथोड, गोपाल पाटील भोयर, राजू तायडे, सुभाष गावंडे, उमेश माहितकर, सुनील सुडके, प्राजक्ता माहितकर, शशिकांत नांदगावकर, मनोज कानकिरड, नीलेश टेकाडे आदींची उपस्थिती होती.प्रास्ताविक क्लबचे सचिव राहुल गावंडे तर संचालन विवेक गहाणकरी, सनी राऊत यांनी केले.

टॅग्स :washimवाशिमKaranjaकारंजा