शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

गुजरातमधील माठ वाशिम शहरात 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2019 15:51 IST

वाशिम: रखरखत्या उन्हाळ्यात घशाची कोरड मिटविण्याच्या उद्देशाने लोक माठांची खरेदी करीत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: रखरखत्या उन्हाळ्यात घशाची कोरड मिटविण्याच्या उद्देशाने लोक माठांची खरेदी करीत आहेत. जनतेची माठांची मागणी लक्षात घेऊन काही व्यावसायिकांनी थेट गुजरात राज्यातील माठ वाशिम शहरात आणले असून, साधारण माठांपेक्षा आकर्षक आणि उपयुक्त ठरणाºया या माठांना नागरिकांची मोठी मागणी आहे.  उन्हाचा पारा दिवसेंदिवस चढत असल्याने घशाची कोरड मिटविण्यासाठी सर्वसाधारण लोक थंडपाणी पिण्यासाठी माठांचा वापर करीत आहेत. नागरिकांची ही गरज लक्षात घेऊन कुंभकार बांधवांनी वाशिम शहरच नव्हे, तर जिल्ह्यातील प्रत्येक शहरात माठांची विक्री सुरू केली आहे. स्थानिक कुंभकार बांधवांनी आपल्या परीने आकार, रंगांचे माठ बाजारात उपलब्ध केले आहेत. या माठांची विक्रीही चांगली होत आहे. फ्रिजचे थंडपाणी पिण्याऐवजी नैसर्गिकरित्या गार होणाºया पाण्यासाठी लोक माठांना पसंती देत आहेत. हीच बाब लक्षात घेऊन काही व्यवसायिकांनी थेट गुजरातमधील राजकोट येथे घडविलेले लाल रंगांचे आकर्षक माठ वाशिम शहरात आणले आहेत. साधारण २० लीटर पाणी साठविण्याची क्षमता असलेल्या या माठात पाणी लवकर गार होत असल्याचे व्यावसायिकांचे म्हणने असून, या माठांना मोठ्या प्रमाणात मागणी असल्याचे दिसून येत आहे. महाराष्ट्रातील पारंपरिक माठांपेक्षा वेगळे असलेले हे माठ नागरिकांचे लक्ष वेधत आहेत.

टॅग्स :washimवाशिम