शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

उन्नत शेती समृद्ध शेतकरी अंतर्गत दगड उमरा येथे मार्गदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2018 18:50 IST

दगड उमरा : वाशिम तालुक्यातील दगड उमरा येथील हनुमान मंदिरावर उन्नत शेती समृद्धी शेतकरी कार्यक्रमांतर्गत शेतकरी मार्गदर्शन सभेचे आयोजन मंगळवार ३० मे रोजी  करण्यात आले होते.

ठळक मुद्देविविध विषयांवर मार्गदर्शन करण्यासह शासकीय योजनांची माहिती देऊन त्याचा लाभ घेण्याचे आवाहन कृषी सहाय्यकांनी केले. शेतमालावर प्रक्रिया, उद्योग वाढविण्याचे तंत्र अवलंबवने, बीज प्रक्रिया करणे, पिकांचा फेरपालट करणे, आदि माहिती कृषी सहायक खोलगडे यांनी दिली.

दगड उमरा : वाशिम तालुक्यातील दगड उमरा येथील हनुमान मंदिरावर उन्नत शेती समृद्धी शेतकरी कार्यक्रमांतर्गत शेतकरी मार्गदर्शन सभेचे आयोजन ३० मे रोजी  करण्यात आले होते. या कार्यक्रमात आगामी खरीप हंगामाच्या पृष्ठभूमीवर शेतकºयांना विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यासह शासकीय योजनांची माहिती देऊन त्याचा लाभ घेण्याचे आवाहन कृषी सहाय्यकांनी केले.उन्नत शेती समृद्ध शेतकरी या कार्यक्रमांतर्गत आयोजित सभेत कृषी योजनांची जनजागृती, जलयुक्त शिवार, महात्मा गांधी रोजगार हमी अंतर्गत फळबाग, १३ कोटी रुक्ष लागवड, मातीपरीक्षण,रासायनिक खताचा समतोल वापर, शेतमालावर प्रक्रिया, उद्योग वाढविण्याचे तंत्र अवलंबवने, बीज प्रक्रिया करणे, पिकांचा फेरपालट करणे, आदि माहिती कृषी सहायक खोलगडे यांनी दिली.  कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपसरपंच जनार्धन पाठे हे होते. या कार्यक्रमाला गावाील बहुसंख्य शेतकºयांची उपस्थिती लाभली होती.

टॅग्स :washimवाशिमFarmerशेतकरी