शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

तंबाखूजन्य पदार्थांच्या दुष्परिणामासंदर्भात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2018 16:24 IST

कारंजा लाड (वाशिम) : शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या सुचनेप्रमाणे शैक्षणिक संस्थेमध्ये तंबाखूजन्य पदार्थ्याच्या वापरावरील निर्बंधाबाबत शिक्षण संस्थाना शासनस्तराहून सूचना देण्यात आल्या.

लोकमत न्यूज नेटवर्ककारंजा लाड (वाशिम) : शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या सुचनेप्रमाणे शैक्षणिक संस्थेमध्ये तंबाखूजन्य पदार्थ्याच्या वापरावरील निर्बंधाबाबत शिक्षण संस्थाना शासनस्तराहून सूचना देण्यात आल्या. त्यानुसार जिल्हा परीषद शाळा काळी कारंजा बायपास येथील विद्यार्थ्यांना तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ्याच्या वापरावरील निर्बंधाबाबत माहिती तसेच व्यसनमुक्तीची शपथ दिली.जिल्हा परीषद शाळा काळी कारंजा येथे पसरणी केंद्रप्रमुख सुर्यकांता खाडे यांच्या मार्गदर्शनाखली शाळेच्या मुख्याध्यापीका आशा हिंगनकर यांच्या मार्गदर्शनात शाळेतील पहिली ते सातवीच्या सर्व विद्यार्थ्यांना व शिक्षकांना शासनाच्या परीपत्रकाचे वाचन करून दाखविले. तंबाखू सेवनाने कोणते दुष्परीणाम होतात याबाबत माहिती दिली. जगात तंबाखू सेवनाने ५५ लाख लोकांचा मृत्यू होत असल्याची माहिती यावेळी मुख्याध्यापक हिंगणकर यांनी दिली. व्यसनमुक्तीची शपथ देतानाच, तंबाखूचे सेवन करू नये, प्रवृत्त करणा-या जाहीरातींना बळी पडू नये, जिवनाचा संयम टाळा अन तंबाखू खाणे टाळा अशी घोषणाबाजी करण्यात आली. रॅली काढून जनजागृती करण्यात आली. तंबाखूमुक्त समितीची सभा घेण्यात आली. या कार्यक्रमाला मुख्याध्यापिका आशा हिंगणकर, जयश्री कथले, प्रवेशा वाघमारे, डॉ गजानन ठाकरे, देविदास भगत, वर्षा महल्ले, जयश्री व्यवहारे, उज्वला शेंडे, भाग्यश्री तोंडकर, श्रीकांत देशपांडे, संगीता हळदे, प्रीतम पवार, तुप्ती बनसोडकर यांच्यासह शिक्षक व विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे संचालन प्रवेशा वाघमारे यांनी केले.

टॅग्स :washimवाशिमStudentविद्यार्थी