शहरं
Join us  
Trending Stories
1
टीम इंडियावर 'वाईट'वॉशची नामुष्की, सर्वात मोठा पराभव; द. आफ्रिकेचा २५ वर्षांनंतर मालिका विजयाचा पराक्रम
2
टीम इंडियाने 'बुटका' म्हणून हिणवलं, विजयानंतर बवुमा म्हणाला- आता आत्मविश्वास आणखी वाढलाय...
3
मॉर्निंग वॉकला गेलेल्या काँग्रेस नेत्याला गाडीत कोंबून मारहाण; आरोपीचा व्हिडीओ समोर आल्याने नवा ट्विस्ट
4
थार मालकाची सटकली...! हरियाणाच्या DGP ना कायदेशीर नोटीस पाठविली, म्हणाला, मी ३० लाख मोजून...
5
आज अर्ध्या किमतीत मिळतोय HDFC AMC चा शेअर; का चर्चेत आहे हा स्टॉक?
6
“आमच्या उमेदवाराला विजयी करा अन् १० लाख मिळवा”; भाजपा नेत्याची अख्ख्या गावाला खुली ऑफर
7
Satara Accident Video: रस्ता ओलांडण्यापूर्वीच मृत्यूची झडप! फलटणमध्ये मिनी बसने डिव्हायडर तोडत चिरडले
8
लिव्ह-इन पार्टनरला संपवलं? तरुणीचा मृतदेह रुग्णालयात सोडून प्रियकर पसार; कुटुंबीयांकडून गंभीर आरोप
9
SMAT: सीएसकेच्या उर्विल पटेलचं वादळी शतक; १८३ धावांचे लक्ष्य अवघ्या १२.३ षटकांत गाठले!
10
Delhi Blast: आत्मघाती हल्ला करणाऱ्या उमर नबीला आश्रय देणारा सापडला, एनआयएने फरिदाबामध्ये केली अटक
11
कमला पसंद, राजश्री पान मसाला कंपनीच्या मालकाच्या सुनेने आयुष्य संपवले; दोन लग्न, एक पत्नी अभिनेत्री... चिठ्ठीत काय?
12
मार्गशीर्ष गुरुवार २०२५: ७ राशींना 'धनलक्ष्मी'चा विशेष लाभ, ५ राशींना संयमाचा सल्ला!
13
एकाच गावातील ३ तरुणी एकत्र गायब, पण तिघींची कहाणी वेगवेगळी; २४ तासांत पोलिसांनी काढले शोधून!
14
धक्कादायक! बास्केटबॉलचा सराव करताना छातीवर पोल पडला; खेळाडूचा जागीच मृत्यू, व्हिडीओ व्हायरल
15
स्मृती मानधना की पलाश मुच्छल दोघांमध्ये कोण जास्त श्रीमंत? कमाईत कोण आघाडीवर जाणून घ्या
16
भाकरी खाता की नोटा? नांदेडचं लंडन झालेलं दिसलं नाही म्हणत शिरसाटांचा अशोक चव्हाणांवर थेट हल्ला
17
"माझी काय चूक?, उलट मी तिला वाचवलंय...", आधी पलाश मुच्छलसोबतचे 'ते' चॅट्स अन् आता कोरिओग्राफरचं नवं स्टेटस
18
STचा शालेय विद्यार्थी-विद्यार्थीनींसाठी हेल्पलाइन क्रमांक सुरू: परिवहन मंत्री प्रताप सरनाईक
19
IND vs SA: "भारतानं अक्षरशः आमच्यासमोर लोटांगण..." द. आफ्रिकेच्या प्रशिक्षकाची जीभ घसरली!
20
पाकिस्तानने पुन्हा गरळ ओकली; श्रीराम मंदिराच्या धार्मिक ध्वजावरुन संयुक्त राष्ट्रांना केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

कौटुंबिक हिंसाचारापासून सरंक्षण कायद्याबाबत  मार्गदर्शन; वाशिम येथे जिल्हास्तर कार्यशाळा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2018 16:52 IST

वाशिम: कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम २००५ बाबत जाणीव जागृती करण्याच्या उद्देशाने गुुरुवारी वाशिम येथील स्वागत लॉनमध्ये जिल्हास्तर कार्यशाळा घेण्यात आली.

ठळक मुद्देकौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण व्हावे, यासाठी तयार केलेल्या २००५च्या अधिनियमाबाबत जिल्हाभरात जाणीवजागृती करण्यात येत आहे.प्रास्ताविक जिल्हा महिला व बालविकास अधिकारी सुभाष राठोड यांनी करून या कार्यशाळेच्या आयोजनाचा उद्देश आणि महत्त्व उपस्थितांना पटवून दिले. कार्यक्र माच्या प्रमुख वक्त्यांनी कायद्याची निर्मिती व तरतुदीबाबत सखोल माहिती उपस्थितांना दिली.

वाशिम: कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम २००५ बाबत जाणीव जागृती करण्याच्या उद्देशाने गुुरुवारी वाशिम येथील स्वागत लॉनमध्ये जिल्हास्तर कार्यशाळा घेण्यात आली. जिल्हा परिषदेच्या महिला आणि बालविकासाच्यावतीने आयोजित या कार्यक्रमात मान्यवरांनी उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले.

कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण व्हावे, यासाठी तयार केलेल्या २००५च्या अधिनियमाबाबत जिल्हाभरात जाणीवजागृती करण्यात येत आहे. या अंतर्गत सदर कायद्याची व्यवस्थीत अंमलबजावणी व्हावी, कायद्यातील नियमांच्या तरतुदीची माहिती. या कायद्याच्या कार्यक्षेत्रातील अधिकारी, विधी सल्लागार, समुपदेशक पोलीस विभाग व स्वंयसेवी संस्थांचे प्रतिनिधींना व्हावी. बदल्या जीवनशैलीमुळे उद्भवणाºया वैवाहिक समस्यांचे निराकरण व्हावे, या उद्देशाने सदर कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा महिला व बालविकास अधिकारी सुभाष राठोड यांनी करून या कार्यशाळेच्या आयोजनाचा उद्देश आणि महत्त्व उपस्थितांना पटवून दिले. कार्यक्र माच्या प्रमुख वक्त्यांनी कायद्याची निर्मिती व तरतुदीबाबत सखोल माहिती उपस्थितांना दिली. प्रमुख अतिथी यू. टी. मुसळे यांनी जीवन जगत असताना कौटुंबिक हिंसाचारापासून मुक्ती कशी करावी व जीवन आनंदमय मार्गाने कसे जगावे, याबाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्र संचालन समुपदेशक अनिता काळे यांनी व आभार प्रदर्शन सरंक्षण अधिकारी अलोक अग्रहरी यांनी केले. कार्यक्रमासाठी विधी सल्लागार पराते, जिल्हा महिला व बालविकास विभागाच्या अधिकारी, कर्मचाºयांनी परीश्रम घेतले. 

टॅग्स :washimवाशिम