शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

बोंडअळी नियंत्रणाबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2018 15:03 IST

वाशिम: पुढील हंगामात बोंडअळीच्या प्रभावी नियंत्रणासाठी सावरगाव जिरे कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) अंतर्गत येथे शेतकºयांसाठी शेती शाळा कार्यक्रम घेण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: पुढील हंगामात बोंडअळीच्या प्रभावी नियंत्रणासाठी सावरगाव जिरे कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) अंतर्गत येथे शेतकºयांसाठी शेती शाळा कार्यक्रम घेण्यात आला. यात शेतकºयांना बोंडअळी नियंत्रणाबाबत कृषी अधिकाºयांनी मार्गदर्शन केले.  सावरगाव जिरे येथे आत्मा अंतर्गत आयोजित शेती शाळा कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच  दत्तात्रय नागुलकर, तर प्रमुख पाहुणे म्हणून उपविभागीय कृषी अधिकारी दत्तात्रय चौधरी उपस्थित होते. सदर कार्यक्रमास जिल्हा गुणनियंत्रण अधिकारी दत्तात्रय साठे, मंडळ कृषी अधिकारी वाशिम १ सुभाष उलेमाले, तंटामुक्ती अध्यक्ष कैलास वानखेडे, उपसरपंच बबन साबळे. ग्रामपंचायत सदस्य संतोष वानखेडे, कैलास कोल्ह, उषा वानखेडे, ग्रामविकास अधिकारी माळेकर तसेच गावातील कापूस उत्पादक शेतकरी व महिला बचत गटाच्या शेतकरी महिला बहुसंख्येने उपस्थित होत्या. या कार्यक्रमात पुढील हंगामात बोंडअळीचे प्रभावी नियंत्रण व्हावे म्हणून कापूस फरदड घेऊ नये, असे आवाहनही शेतकºयांना करण्यात आले. उपविभागीय कृषी अधिकारी चौधरी यांनी, शेतकºयांशी हितगुज करून त्यांचे प्रश्न जाणून घेतले, तसेच राज्यांतर्गत अभ्यास दौºयातील महिला गटांशी उपविभागीय कृषी अधिकाºयांनी चर्चा करून त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक जयप्रकाश  लव्हाळे यांनी, सूत्रसंचालन   यशवंत अंभोरे यांनी, तर आभार प्रदर्शन कृषि सहाय्यक रविंद्र मापारी यांनी केले.

टॅग्स :washimवाशिमagricultureशेतीFarmerशेतकरी