शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

कोंडाळा झामरे येथे शेतकऱ्यांना कृषीविषयक योजनांबाबत मार्गदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2018 12:42 IST

वाशिम : किसान कल्याण अभियानाअंतर्गत कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा ‘आत्मा’च्या वतीने तालुक्यातील मौजे कोंडाळा झामरे येथील ग्रामपंचायत कार्यालयात मंगळवारी प्रशिक्षण कार्यक्रम पार पडला.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : किसान कल्याण अभियानाअंतर्गत कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा ‘आत्मा’च्या वतीने तालुक्यातील मौजे कोंडाळा झामरे येथील ग्रामपंचायत कार्यालयात मंगळवारी प्रशिक्षण कार्यक्रम पार पडला. यावेळी उपस्थित शेतकºयांना कृषीविषयक विविध योजनांबाबत मार्गदर्शन करण्यात आले. किसान कल्याण जिल्हांतर्गत शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तालुका कृषी अधिकारी अभिजित देवगिरकर होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून कृषी विज्ञान केंद्राचे कीटकशास्त्रज्ञ आर.एस. दवरे यांची उपस्थिती लाभली. सदर कार्यक्रमात किसान कल्याण अभियानांतर्गत राबविण्यात येणाºया कृषीविषयक योजनांची माहिती तालुका कृषी अधिकारी देवगिरकर यांनी दिली. ‘आत्मा’संदर्भातील योजनांविषयी तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक जयप्रकाश लव्हाळे यांनी माहिती दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कृषी सहाय्यक दंडे यांनी केले. कार्यक्रमास मंडळ कृषी अधिकारी अनिल कंकाळ, सरपंच मुक्ताताई इंगोले, ग्रामसचिव वडज, शेतकरी मित्र नितीन इंगोले यांच्यासह इतर शेतकºयांची उपस्थिती होती.

टॅग्स :washimवाशिमFarmerशेतकरी