शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकांच्या बदलीसंदर्भात पालक धडकले जिल्हा परिषदेवर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2017 20:20 IST

वाशिम तालुक्यातील साखरा येथील जिल्हा परिषद शाळेवरील शिक्षकांच्या बदल्या रद्द करण्याच्या मागणीसाठी पालकांनी मंगळवारी जिल्हा परिषद कार्यालय गाठले. यावेळी शिक्षण सभापती व शिक्षणाधिकाºयांशी चर्चा करून बदलीसंदर्भात तोडगा काढण्याची मागणी केली.

ठळक मुद्देशिक्षण सभापतींची चर्चा तोडगा काढण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम - वाशिम तालुक्यातील साखरा येथील जिल्हा परिषद शाळेवरील शिक्षकांच्या बदल्या रद्द करण्याच्या मागणीसाठी पालकांनी मंगळवारी जिल्हा परिषद कार्यालय गाठले. यावेळी शिक्षण सभापती व शिक्षणाधिकाºयांशी चर्चा करून बदलीसंदर्भात तोडगा काढण्याची मागणी केली.साखरा येथील जिल्हा परिषद शाळेला आदर्श बनविण्यात मोलाची भूमिका घेणाºया शिक्षकांची बदली शासनाच्या निर्णयानुसार आॅनलाईन प्रक्रियेने झाली आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची भीती वर्तविली पालकांनी सदर शिक्षकांची बदली रद्द करण्यात यावी, या मागणीसाठी १४ नोव्हेंबर रोजी जिल्हा परिषदेवर धडक दिली. यावेळी शिक्षण व आरोग्य सभापती सुधीर पाटील गोळे, शिक्षणाधिकारी अंबादास मानकर यांच्याशी बाजार समिती संचालक राजूभाऊ चौधरी, निवृत्ती पाटील राऊत, नामदेवराव इंगळे यांच्यासह गावकºयांनी चर्चा केली. साखरा येथील जिल्हा परिषद शाळा आदर्श बनविण्यात बदली झालेल्या शिक्षकांनी काय-काय योगदान दिले, याची माहिती सभापती व शिक्षणाधिकाºयांना दिली. विद्यार्थी व शिक्षकांची नाळ जुळलेली असून, अध्ययन-अध्यापन प्रक्रिया सुलभरित्या सुरू आहे. शासनाच्या आॅनलाईन बदली धोरणाने साखरा येथील शिक्षकांच्या बदल्या होणार असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची भीती पालकांनी व्यक्त केली. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही, याची दक्षता म्हणून शिक्षकांच्या बदल्या रद्द करण्यात याव्या, अशी मागणी पालकांनी केली. यावर योग्य तो तोडगा काढण्याचे आश्वासन सभापती गोळे व शिक्षणाधिकारी मानकर यांनी गावकºयांना दिले.

टॅग्स :Teacherशिक्षकTransferबदली