शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

वाढती रुग्णसंख्या चिंताजनक; सेवेसाठी खासगी डॉक्टरांकडे धाव !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2020 11:45 IST

उपचारासाठी ‘कॉल आॅन’स्वरुपात खासगी डॉक्टरांची सेवा घेण्याच्या निर्णयापर्यंत जिल्हा प्रशासन येऊन ठेपले आहे.

- संतोष वानखडे लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने, भविष्यात धावपळ होऊ नये म्हणून अतिजोखीम गटातील रुग्णांवरील उपचारासाठी ‘कॉल आॅन’स्वरुपात खासगी डॉक्टरांची सेवा घेण्याच्या निर्णयापर्यंत जिल्हा प्रशासन येऊन ठेपले आहे. त्याच अनुषंगाने खासगी डॉक्टरांशी आरोग्य यंत्रणेची चर्चा सुरू आहे. ‘अनलॉक-४’च्या टप्प्यात जिल्ह्यात सुरूवातीच्या सात दिवसातच नव्याने ४९० कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली तर ११ रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.  जिल्हा सामान्य रुग्णालय व कोविड केअर सेंटरमध्ये रुग्णांवर उपचार सुरू असून, भविष्यात कोरोनाबाधितांच्या संख्येचा स्फोट झाला आणि अतिजोखीम गटातील रुग्णांवर उपचार करण्यासाठी मनुष्यबळाचा प्रश्न निर्माण झाला तर ऐनवेळी धावपळ नको म्हणून ‘कॉल आॅन’ स्वरुपात खासगी डॉक्टरांची सेवा उपलब्ध करण्याच्या दृष्टिने प्राथमिक टप्प्यात चर्चा सुरू आहे. होम आयसोलेशनचा पर्याय असावा असा सुर डॉक्टरांमधून उमटत आहे.

भविष्यात कोरोनाबाधितांची आणि त्यातही आॅक्सिजनवर असलेल्या रुग्णांची संख्या वाढली तर ऐनवेळी गैरसोय नको म्हणून आतापासूनच नियोजन केले जात आहे. कोरोना रुग्णांना ‘कॉल आॅन’ स्वरुपात खासगी डॉक्टरांची सेवा उपलब्ध करून घेण्याबाबत आयएमएशी चर्चा करावी, अशा सूचना जिल्हा शल्य चिकित्सकांना दिल्या आहेत. भविष्यात गरज पडली तर मी पण आयएमएशी यासंदर्भात चर्चा करेल. - ऋषिकेश मोडक, जिल्हाधिकारी,

टॅग्स :washimवाशिमcorona virusकोरोना वायरस बातम्या