शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

दिव्यांग विद्यार्थ्याकरिता शाळा स्तरावर अनुदान जमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2020 16:04 IST

सदर अनुदानाचा लाभ ५१ शाळांमधील १०० विद्यार्थ्यांना मिळत आहे.

रिसोड : रिसोड तालुक्यातील वर्ग एक ते बारावीमधील दिव्यांग विद्यार्थ्यांकरीता तीन लाख ३१ हजार रुपये अनुदान शाळास्तरावर २२ एप्रिल रोजी जमा करण्यात आले असून, सदर अनुदानाचा लाभ ५१ शाळांमधील १०० विद्यार्थ्यांना मिळत आहे.विशेष गरजा असणाºया दिव्यांग विद्यार्थ्यांकरीता अनुदान दिले जाते. वर्ग १ ते ९ करिता मदतनीस भत्ता ३९०० याप्रमाणे तसेच प्रवास भक्ता ६ हजार रुपये, प्रोत्साहन  भक्ता २ हजार रुपये तसेच इयत्ता नववी ते बारावी करिता मदतनीस भत्ता ९००, प्रवासभत्ता ५००, प्रोत्साहन भत्ता ३०० रुपये प्रमाणे शाळा स्तरावर जमा करण्यात आला. सदर अनुदान पात्र विद्यार्थ्यांना मिळणार आहे. याकरिता पात्र विद्यार्थ्यांची यादी संबंधित शाळांना देण्यात आली आहे. सदर अनुदान हे शैक्षणिक सत्र २०१९-२० या वर्षात विशेष गरजा असणाºया दिव्यांग विद्यार्थ्यांना वितरित केले जात आहे. 

शैक्षणिक सत्र २०१९-२० करिता विशेष गरजा असणाºया दिव्यांग विद्यार्थ्याकरिता तालुकास्तरावर शाळेच्या खात्यावर अनुदान जमा करण्यात आले. पात्र विद्यार्थ्यांची यादी सुद्धा संबंधित शाळांना देण्यात आली. त्यांनी आपल्या नियोजनानुसार अनुदान वितरित करण्याची कार्यवाही करावी.-गजानन बाजडगटशिक्षणाघिकारी, पंचायत समिती रिसोड

टॅग्स :washimवाशिमEducation Sectorशिक्षण क्षेत्र