शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

शेततळे अस्तारीकारांसाठी मिळणार ७५ हजार रूपयांचे अनुदान !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2017 19:59 IST

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, राष्ट्रीय कृषी विकास योजना, मागेल त्याला शेततळे, भरडधान्य अभियान, राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान, कोरडवाहू शेती अभियान, राष्ट्रीय गळीतधान्य व तेलताड अभियान तसेच शेतकऱ्यांनी स्वखर्चाने खोदकाम केलेल्या किंवा इतर योजनांतर्गत खोदण्यात आलेल्या शेततळ्यांसाठी प्लास्टिक फिल्म अस्तारीकारांसाठी कृषी विभागामार्फत सन २०१७-१८ या वर्षात अनुदान देण्यात येणार आहे.

ठळक मुद्दे२३ ऑक्टोबर अंतिम मुदत ऑनलाईन अर्ज प्रक्रिया 

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम :  महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, राष्ट्रीय कृषी विकास योजना, मागेल त्याला शेततळे, भरडधान्य अभियान, राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान, कोरडवाहू शेती अभियान, राष्ट्रीय गळीतधान्य व तेलताड अभियान तसेच शेतकऱ्यांनी स्वखर्चाने खोदकाम केलेल्या किंवा इतर योजनांतर्गत खोदण्यात आलेल्या शेततळ्यांसाठी प्लास्टिक फिल्म अस्तारीकारांसाठी कृषी विभागामार्फत सन २०१७-१८ या वर्षात अनुदान देण्यात येणार आहे. राष्ट्रीय फलोत्पादन अभियान अंतर्गत शेततळे या घटकाखाली फिल्म अस्तरीकरणासाठी शेततळ्याच्या प्रत्यक्ष मोजमापानुसार लागणाऱ्या फिल्मच्या खर्चाच्या ५० टक्के किंवा जास्तीत जास्त ७५ हजार रुपये अनुदान स्वरुपात दिले जाणार आहेत.या योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक शेतकऱ्यांनी आपले अर्ज २३ ऑक्टोंबर २०१७ पर्यंत या संकेतस्थळावरून ऑनलाईन पध्दतीने स्वतंत्रपणे सादर करावेत, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डी. एस. गावसाने यांनी केले आहे.शेततळ्यासाठी वापरायची फिल्म उच्च दर्जाची असणे आवश्यक आहे. शेततळे अस्तरीकरणासाठी वाशिम जिल्ह्याकरिता १२० भौतिक व ९० लाख रुपये आर्थिक लक्षांक आहे. त्यानुसार सर्व तालुक्यांना २० भौतिक व १५ लाख रुपये आर्थिक लक्षांक देण्यात आला आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन स्वरुपात अर्ज सादर करावेत. तालुक्यांना देण्यात आलेल्या लक्षांकापेक्षा जास्त शेतकऱ्यांचे अर्ज प्राप्त झाल्यास  २५ ऑक्टोंबर २०१७ रोजी सकाळी ११ वाजता जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयात लॉटरी पध्दतीने लाभार्थी निवड करण्यात येईल. अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी संबंधित कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी व तालुका कृषी अधिकारी यांचेशी संपर्क करावा, असे आवाहन गावसाने यांनी केले. 

टॅग्स :Waterपाणी