शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

प्रिंप्री येथे पोलिस बंदोबस्त ग्रामसभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2018 14:26 IST

मंगरुळपीर : तालुक्यातील पिंप्री बु ,खरबी, मोझरी गटग्रामपंचात येथे पोलीस बंदोबस्ता ग्रामसभा घेण्यात आली. या सभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच बाळासाहेब ठाकरे होते.

लोकमत न्यूज नेटवर्कमंगरुळपीर : तालुक्यातील पिंप्री बु ,खरबी, मोझरी गटग्रामपंचात येथे पोलीस बंदोबस्ता ग्रामसभा घेण्यात आली. या सभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच बाळासाहेब ठाकरे होते.ग्रामसभेमध्ये मागील सभेचे वाचन , प्रपत्र ड यादीचे वाचन यादीमध्ये पात्र लाभार्थ्याचे नाव नसल्यास त्यांचे नाव समाविष्ट करणे व सर्व नावे आवास अ‍ॅपमध्ये नोंदणी करणे , घरकुलामध्ये जागा उपलब्ध नसलेल्या घरकुल लाभार्थ्याचे अतिक्रमण नियमानुकल करणे यासह विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. तसेच ग्रामपंचायत कराचा भरणा केल्याशिवाय तक्रार दाखल न करून घेणे बाबत मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी तंटामुक्ती अध्यक्ष हनुमान सोनाने यांची ग्रामसभेतून निवड करण्यात आली. या ग्रामसभेला मुख्याध्यापक वा.का.महल्ले तलाठी चितमपली ,आरोग्यसेवक आर.डी. चव्हाण, डि.एल. राउत, प्रमिला सोनोने, उज्वल भगत, अंबादास राठोड, रानकन्या भगत व सर्व ग्रा.प. सदस्य, सचिव सिमा सुर्वे आदी उपस्थित होते. ग्रामसभेस कृषी सहाय्यक सुवर्,े मुख्याध्यापक पवार, अघम हे गैरहजर होते .याठिकाणी अनुसूचित प्रकार घडू नये यासाठी चोख पोलिस बंदोबस्त होता . हजेरीपटावार १५५ स्वाक्षऱ्या झालेल्या आहेत.ग्रामसभा पुन्हा घेण्यासंदर्भात सदस्यांसह ग्रामस्थांचे तहसीलदारांना निवेदनमंगरुळपीर : तालुक्यातील पिंप्री बु. येथील ग्रामसभा रद्द करून पुन्हा घ्यावी व दोषींवर कार्यवाही करावी अशी मागणी ग्राम पंचायत् सदस्यांसह पिंप्री, मोझरी, खरबी येथील ग्रामस्थांनी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनावर ग्राम पंचायत सदस्य विलास ठाकरे, वैशाली खोडके, आश्विनी डोंगरे यांच्यासह किशोर लांडकर, सतीश राठोड, संतोष ठाकरे, अविनाश परंडे, शैलेश राठोड, योगेश राठोड, रुपेश ठाकरे, ज्ञानेश्वर खिराडे, लखन भगत, विरेश्वर मोरडे, गणेश ठाकरे, शंकर ठाकरे, ओम राठोड, मनोहर ठाकरे यांचेसह अनेकांच्या स्वाक्षºया आहेत.

टॅग्स :washimवाशिमMangrulpirमंगरूळपीरgram panchayatग्राम पंचायत