शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

मालेगाव येथे नाफेडमार्फत हरभरा खरेदीस प्रारंभ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2018 14:11 IST

मालेगाव : स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या परिसरात २७ मार्चला नाफेडच्या शेतमाल खरेदीअंतर्गत काटा पुजनाचा कार्यक्रम झाला. तसेच २८ मार्चपासून चना खरेदीस प्रारंभ करण्यात आला.

ठळक मुद्दे हरभरा उत्पादक शेतकऱ्यांना सोयीचे व्हावे, यासाठी नाफेडने खरेदी प्रक्रिया सुरू केली. प्रथम १० शेतकऱ्यांना एसएमएसव्दारे खरेदी प्रक्रिया सुरू झाल्याचे संदेशही पाठविण्यात आले. प्रति शेतकरी हेक्टरी ४ क्विंटलची मर्यादा ठेवण्यात आलेली आहे.

मालेगाव : स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या परिसरात २७ मार्चला नाफेडच्या शेतमाल खरेदीअंतर्गत काटा पुजनाचा कार्यक्रम झाला. तसेच २८ मार्चपासून चना खरेदीस प्रारंभ करण्यात आला.मालेगाव तालुक्यातील हरभरा उत्पादक शेतकऱ्यांना सोयीचे व्हावे, यासाठी नाफेडने खरेदी प्रक्रिया सुरू केली. त्यासाठी प्रथम १० शेतकऱ्यांना एसएमएसव्दारे खरेदी प्रक्रिया सुरू झाल्याचे संदेशही पाठविण्यात आले. नाफेडच्या येथील केंद्रावर चना विक्रीसाठी तालुक्यातील २१०० शेतकऱ्यांनी नोंदणी केलेली आहे. चना या शेतमालास ४४०० रुपये प्रतिक्विंटलचा दर दिला जात असून प्रति शेतकरी हेक्टरी ४ क्विंटलची मर्यादा ठेवण्यात आलेली आहे.तत्पुर्वी २७ मार्चला झालेल्या काटापुजन कार्यक्रमास बाजार समितीचे सभापती बबनराव चोपडे, तालुका खरेदी विक्री संस्थेचे अध्यक्ष भगवानराव शिंदे, डीएमओ तºहाळे उपस्थित होते. दरम्यान, नाफेडमार्फत चना खरेदीची सुरूवात झाल्याने शिरपूर, वसारी, तिवळी, मिर्झापूर, पांगरखेडा यासह तालुक्यातील इतर गावांमधील शेतकऱ्यां मध्ये समाधान व्यक्त होत आहे. 

टॅग्स :washimवाशिमMalegaonमालेगांव