शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

शिरपूर विकास आराखड्यासाठी ग्रामपंचायत ठराव, नाहरकतीची प्रतिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2018 14:16 IST

शिरपूर जैन: उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार तीर्थक्षेत्र शिरपूरचा विकास आराखडा तयार करण्यात येणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कशिरपूर जैन: उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार तीर्थक्षेत्र शिरपूरचा विकास आराखडा तयार करण्यात येणार आहे. यासाठी अतिक्रमण हटाव मोहिम जवळपास पूर्ण झाली असून, आता विकास आराखड्याला मूर्त रूप देण्यासाठी ग्रामपंचायतचा ठराव, स्थळदर्शक नकाशा आणि नाहरकत प्रमाणपत्रच अद्याप तयार झालेले नाही. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाचे काम खोळंबले आहे. या संदर्भात सार्वजनिक बांधकाम उपविभाग मालेगावच्या अभियंत्यांनी ग्रामपंचायतला पत्र सादर करून उपरोक्त प्रक्रि या पूूर्ण करण्याची सुचना केली आहे.वाशिम जिल्ह्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आणि जैनांची काशी म्हणून ओळखल्या जाणाºया शिरपूरचा विकास आराखडा तयार करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले. यासाठी आवश्यक असलेली अतिक्रमण हटाव मोहिम मागील महिन्यापासून वेगात राबविण्यात आली. आता या तीर्थक्षेत्राचा १५ कोटी रुपये खर्चाचा विकास आराखडा तयार करण्याच्या सुचना वाशिम जिल्हाधिकाºयांनी दिल्या आहेत. या संदर्भातील जिल्हाधिकाºयांच्या पत्रानंतर सदर आराखड्यात रिसोड/मालेगावचे आमदार अमित झनक यांनी कपात सुचनाही मांडली असून, त्याची प्रत ग्रामपंचायतला बांधकाम विभागाने पाठविली आहे. आमदार झनक यांनी या संदर्भात २५ मे २०१८ रोजी मालेगाव विश्रामभवनातील बैठकीत आराखड्यासाठी प्रस्तावित केलेली प्राधान्यक्रम यादीही ग्रामपंचायतला पाठविण्यात आली असून, यानुसार ग्रामपंचायतचा ठराव, स्थळदर्शक नकाशा व नाहरकत प्रमाणपत्र सार्वजनिक बांधकाम उपविभाग मालेगावकडे सादर करण्याच्या सुचनाही देण्यात आल्या आहेत. तथापि, अद्यापही ग्रामपंचायतने ही कार्यवाही पूर्ण केलेली नाही.

टॅग्स :washimवाशिमShirpur Jainशिरपूर जैन