शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

Gram Panchayat Election : ऑनलाईन उमेदवारी अर्ज भरताना तांत्रिक अडचणी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2020 17:51 IST

Gram Panchayat Election News : तांत्रिक अडचणी येत असल्याने इच्छूक उमेदवार हैराण झाले आहेत.

ठळक मुद्दे२३ डिसेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याला सुरूवात झाली. नेट कनेक्टिव्हिटी, लिंक ओपन न होणे आदी समस्या उद्भवत आहेत.

वाशिम : ग्रामपंचायत निवडणुकीत आॅनलाईन उमेदवारी अर्ज भरताना ‘नेट कनेक्टिव्हिटी’चा अभाव, लिंक ओपन न होणे यासह अन्य तांत्रिक अडचणी येत असल्याने इच्छूक उमेदवार हैराण झाले आहेत.एप्रिल २०२० ते डिसेंबर २०२० या कालावधीत जिल्ह्यातील १६३ ग्राम पंचायतींचा पाच वर्षाचा कालावधी संपुष्टात आल्याने १५ जानेवारी रोजी ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदान होत आहे. वाशिम तालुक्यातील २४, रिसोड ३४, मालेगाव ३०, मंगरूळपीर २५, कारंजा २८ आणि मानोरा तालुक्यातील २२ अशा एकूण १६३ ग्रामपंचायतींमध्ये राजकारण चांगलेच तापले असून, २३ डिसेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याला सुरूवात झाली. अगोदर आॅनलाईन पद्धतीने अर्ज भरल्यानंतर, त्या अर्जाच्या प्रती तहसिल कार्यालयात सादर करणे अनिवार्य आहे. आॅनलाईन अर्ज भरताना नेट कनेक्टिव्हिटी, लिंक ओपन न होणे आदी समस्या उद्भवत असल्याने एक अर्ज भरण्यासाठी एक, दोन तासापेक्षा अधिक वेळ लागत असल्याने उमेदवार हैराण झाले आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत ३० डिसेंबरपर्यंत आहे.

टॅग्स :washimवाशिमgram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूक