शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

अनसिंग येथे भावाविरूद्ध भाऊ, तर सोहळ येथे जाऊ विरूद्ध जाऊ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2021 12:38 IST

Gram Panchayat Election: नात्यागोत्यातील माणसे एकमेकांविरूद्ध उभे ठाकल्याने मतदारांसह नातेवाइकांसमोरही पेच निर्माण होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क वाशिम : ग्रामपंचायत निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात असून, काही ठिकाणी नात्या-गोत्यातच लढती होत असल्याने निवडणुकीत चुरस निर्माण झाली आहे. अनसिंग येथे सख्खे मावस भाऊ, तर सोहळ (ता. कारंजा) येथे सख्ख्या चुलत जावांमध्ये लढत होत आहे.जिल्ह्यातील १५२ ग्रामपंचायतींमधील लढती लक्षवेधक ठरत आहे. काही ठिकाणी नात्यागोत्यातील माणसे एकमेकांविरूद्ध उभे ठाकल्याने मतदारांसह नातेवाइकांसमोरही पेच निर्माण होत आहे. वाकद (ता.रिसोड) येथे वाॅर्ड क्रमांक दोनमध्ये भावकीमध्ये लढत होत असून, या लढतीकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. या ठिकाणी अमोल प्रदीपराव देशमुख व धनंजय भगवानराव देशमुख यांच्यात चुरशीची लढत होत आहे. वाइगाैळ (ता.मानोरा) येथे माजी जि.प. सदस्य हरिश्चंद्र राठोड, उपसरपंच जयसिंग राठोड हे सख्खे दोन भाऊ व त्यांची सून कविता राठोड हे एकाच कुटुबांतील तीन जण एकमेकांच्या विरोधात लढत आहेत. कवठा , अनसिंग, सोहळ येथेही नात्यागोत्यातील उमेदवारांमध्ये लढत होत आहे.

काकूविरूद्ध पुतण्या

रिसोड तालुक्यातील कवठा येथील ग्रामपंचायतची निवडणूक चुरशीची होत आहे. वाॅर्ड क्रमांक एकमध्ये काकूविरूद्ध पुतण्या अशी लढत आहे. रिसोड पंचायत समितीच्या सभापती गीता हरीमकर या कवठा गावातील रहिवासी आहेत. वॉर्ड क्रमांक दोनमध्ये शारदा तुळशीराम हरिमकर (काकू) यांच्याविरोधात अनिल पुंजाजी हरिमकर (पुतण्या) उभे आहेत.

टॅग्स :washimवाशिमgram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूक