शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

Gram Panchayat Election : ४६८ उमेदवारांना निवडणूक लढता येणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2020 13:30 IST

Gram Panchayat Election: ४६८ जणांना यंदाची निवडणूक लढता येणार नसल्याने त्यांची फसगत झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : निवडणूक खर्चाचा हिशेब वेळेत सादर न केल्यामुळे २०१५ मधील ग्रामपंचायत निवडणूकीत ५००पेक्षा अधिक उमेदवार अपात्र ठरून निवडणुकीतून बाद झाले होते. गत पाच वर्षांत त्यातील काही मयत झाले; तर उर्वरित ४६८ जणांना यंदाची निवडणूक लढता येणार नसल्याने त्यांची फसगत झाली आहे.प्राप्त माहितीनुसार, ऑगस्ट २०१५ मध्ये जिल्ह्यातील १६२ ग्रामपंचायतींची निवडणूक झाली होती.  या निवडणुकीमध्ये ५००पेक्षा अधिक उमेदवारांनी त्यांना ठरवून दिलेल्या नियमांचे पालन केले नाही. निवडणूक विभागाचे स्पष्ट निर्देश असतानाही संबंधितांनी निवडणूक खर्चाचा हिशेब वेळेत सादर केला नाही. परिणामी, निवडणूक विभागाकडून कार्यवाही प्रस्तावित करण्यात आली होती. यादरम्यान काहीजण मयत झाले असून, एकूण ४६८ जणांचा कार्यवाही होणाऱ्यांमध्ये समावेश होता. त्यापैकी २३४ लोकांच्या प्रकरणावरील सुनावण्या २०१७मध्ये पूर्ण झाल्या. त्यात ते दोषी आढळल्याने त्यांना पुढील पाच वर्षांसाठी निवडणूक लढण्यास बंदी करण्यात आली आहे; तर उर्वरित २३४ लोकांच्या सुनावण्या अद्याप प्रलंबित आहेत. असे असले तरी दोषी आढळलेल्या संबंधितांपैकी कुणीची यंदाची ग्रामपंचायत निवडणूक लढण्यास पात्र ठरविण्यात आलेले नाही, अशी माहिती निवडणूक विभागाकडून देण्यात आली आहे.(प्रतिनिधी)

टॅग्स :washimवाशिमgram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूक