शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

धारदार शस्त्र हस्तगत; तिघांवर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2019 16:26 IST

रात्री ११ वाजताच्या सुमारास हाती धारदार शस्त्र घेऊन धुमाकूळ घालणाऱ्या तीन युवकांना पोलिसांनी शस्त्रांसह अटक केली.

लोकमत न्यूज नेटवर्कमालेगाव : शहरातील नागरतास वळणमार्गावरील साई आशिर्वाद ढाब्याजवळ शनिवार, ३० नोव्हेंबरच्या रात्री ११ वाजताच्या सुमारास हाती धारदार शस्त्र घेऊन धुमाकूळ घालणाऱ्या तीन युवकांना पोलिसांनी शस्त्रांसह अटक केली. तीघांवरही विविध कलमांन्वये गुन्हे दाखल करण्यात आले.शनिवारी रात्री आशिर्वाद धाब्याजवळ तीन युवक हाती धारदार तलवारी घेऊन धुमाकूळ घालत असल्याची माहिती मिळाल्यावरून रात्रीच्या गस्तीवर असलेले पोलीस हेड कॉन्स्टेबल सुरेश बेलोकार व त्यांचे इतर सहकारी तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांची चाहूल लागताच आरोपी युवकांनी त्याठिकाणाहून पळ काढला; मात्र पोलिसांनी त्यांचा पाठलाग करून त्यांना ताब्यात घेतले. संदिप बबन वानखेडे, कैलास प्रल्हाद हेंबाडे आणि प्रदिप बबन वानखेडे नामक या युवकांपैकी संदिप वानखेडे आणि कैलास प्रल्हाद हेंबाडे या दोघांच्या एका हातात लोखंडी तलवार; तर दुसºया हातात मॅन असल्याचे आढळून आले. तीन्ही आरोपींकडून शस्त्र आणि एक दुचाकी वाहन हस्तगत करण्यात आले. पोलिस हेड कॉन्स्टेबल बेलोकार यांच्या फिर्यादीवरून तीघांवरही कलम ४/२५ आर्म अ‍ॅक्ट, सहकलम १३५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

५६ वर्षाच्या पोलिस कर्मचाºयाची अशीही कार्यतत्परताशनिवारी रात्री आपल्या सहकार्यांसह गस्तीवर असलेले पोलिस हेड कॉन्स्टेबल सुरेश मधुकर बेलोकार यांचे वय ५६ आहे; मात्र वयाचा आणि कर्तव्याचा काही संबंध नसल्याचे त्यांनी पटवून देत रात्रीच्या सुमारास आरोपी युवकांचा पाठलाग करून त्यांना जेरबंद केले. याप्रती त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

 

टॅग्स :washimवाशिमManoraमानोरा