शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

प्लास्टिकपासून बनलेल्या राष्ट्रध्वजाच्या विक्रीवर प्रशासनाचा 'वॉच'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2018 18:14 IST

वाशिम : प्लास्टिकपासून बनलेले लहान राष्ट्रध्वजाची विक्री व वापर होणार नाही, या दृष्टिने जिल्हा प्रशासन कामाला लागले असून, असा राष्ट्रध्वजाचा वापर करू नये, असे आवाहन करण्यात आले.

ठळक मुद्दे प्लास्टिकपासून बनलेले हे ध्वज लवकर नष्ट होत नसल्यामुळे बरेच दिवस तेथेच पडून राहतात. त्यामुळे आपल्या हातून न कळत आपल्या राष्ट्रध्वजाचा अवमान होतो. प्लास्टिकपासून बनलेले लहान राष्ट्रध्वज यांची विक्री व वापर करू नये, असे आवाहन जिल्हा प्रशासनातफेृ करण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : प्लास्टिकपासून बनलेले लहान राष्ट्रध्वजाची विक्री व वापर होणार नाही, या दृष्टिने जिल्हा प्रशासन कामाला लागले असून, असा राष्ट्रध्वजाचा वापर करू नये, असे आवाहन करण्यात आले.स्वातंत्र्य दिनी विद्यार्थी, लहान मुले प्लास्टिकपासून बनलेले राष्ट्रध्वज खरेदी करतात. दुसºया दिवशी हे ध्वज इतरत्र टाकले जातात. प्लास्टिकपासून बनलेले हे ध्वज लवकर नष्ट होत नसल्यामुळे बरेच दिवस तेथेच पडून राहतात. त्यामुळे आपल्या हातून न कळत आपल्या राष्ट्रध्वजाचा अवमान होतो. हा अवमान टाळण्यासाठी प्लास्टिकपासून बनलेले लहान राष्ट्रध्वज यांची विक्री व वापर करू नये, असे आवाहन जिल्हा प्रशासनातफेृ करण्यात आले. राष्ट्रध्वजाचा आदर करणे हे प्रत्येकाचे आद्य कर्तव्य आहे. राष्ट्रध्वजाचा अवमान व विटंबना करणे हा दंडनीय अपराध आहे. वापरास उपयुक्त नसलेले, फाटलेले व जीर्ण, खराब झालेले किंवा रस्त्यावर, मैदानावर पडलेले राष्ट्रध्वज गोळा करून ते तालुका व जिल्हास्तरीय यंत्रणेकडे सुपूर्द करणे आवश्यक आहे. अशा प्रकारे गोळा केलेले राष्ट्रध्वज तालुका पातळीवर तहसीलदर कार्यालय व जिल्हा पातळीवर जिल्हाधिकारी कार्यालयात जमा करणे गरजेचे आहे.  यासाठी सर्व शाळा, महाविद्यालये, शासकीय व निमशासकीय कार्यालये, स्वयंसेवी संस्था, पालक व सर्वसामान्य नागरिकांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन प्रशासनाने केले. कार्यालये, प्रतिष्ठाने, प्राधिकरणे व इतर संस्थांनी ध्वजारोहणाप्रसंगी ध्वज वापराबाबत भारतीय संहितेमध्ये दिलेल्या तरतुदींचे काटेकोर पालन करावे, अशा सूचना देण्यात आल्या.

टॅग्स :washimवाशिमNational Flagराष्ट्रध्वजWashim Collector officeवाशिम जिल्हाधिकारी कार्यालय