शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचा मार्ग झाला मोकळा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2020 19:04 IST

७ जुलैच्या सामान्य प्रशासन विभागाच्या निर्णयाने हा मार्ग मोकळा झाला आहे.

वाशिम : कोविड-१९ संसर्गजन्य रोगाच्या प्रादूर्भावामुळे २०२०-२१ या वित्तिय वर्षात राज्याच्या महसुलीत झालेली घट व अर्थव्यवस्थेवर झालेले परिणाम लक्षात घेता राज्यातील शासकीय अधिकारी, कर्मचारी यांच्या बदल्या थांबल्या होत्या. परंतु ७ जुलैच्या सामान्य प्रशासन विभागाच्या निर्णयाने हा मार्ग मोकळा झाला आहे. ३१ जुलैपर्यंत अधिकारी, कर्मचारी यांच्या बदल्या करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.महाराष्टÑ शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन आणि शासकीय कर्तव्ये पार पाडताना होणाºया विलंबास अधिनियम, २००५ मधील तरतुदीनुसार राज्य शासकीय अधिकारी, कर्मचारी यांच्या सर्वसाधारण बदल्या प्रत्यक वर्षी एप्रिल व मे या महिन्यात करण्यात येतात. परंतु या बदल्या कोरोनाच्या पृष्ठभूमिवर रखडल्या होत्या. परंतु सामान्य प्रशासनाने काढलेल्या आदेशान्वये चालु वित्तीय वर्षात ३१ मे २०२० पर्यंत करावयाच्या सर्वसाधारण बदल्या या ३१ जुलै २०२० पर्यंत एकूण कार्यरत पदांच्या १५ टक्के एवढया मर्यादेत सक्षम प्राधिकºयाच्या मान्यतेने कराव्यात. तसेच सर्वसाधारण बदल्यांव्यतिरिक्त काही अपवादात्मक परिस्थितीमुळे किंवा विशेष कारणामुळे बदल्या करावयाच्या असल्यास अशा बदल्या देखिल ३१ जुलैपर्यंत नियमानुसार करण्याच्या सूचना संबधितांना सामान्य प्रशासन विभागाचे उपसचिव यांनी दिल्या आहेत.

टॅग्स :washimवाशिमGovernmentसरकार