शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री संजय राठोडांच्या खात्यात बदल्यांमध्ये प्रचंड अनियमितता, कोट्यवधींचा ‘गेम’, अनेक अधिकारी कार्यकाळ संपल्यानंतरही खुर्चीवरच
2
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
3
'मला कुणीच लुटू शकत नाही, मीच सगळ्यांना लुटून आलीये'; हत्याकांडानंतर सोनमचा आईशी झालेला संवाद
4
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
5
कुटुंब पूर्ण झालं! सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री दुसऱ्यांदा झाली आई, पतीही आहे लोकप्रिय अभिनेता
6
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
7
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
8
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
9
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
10
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
11
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
12
लोकलच्या दरातच एसी लोकल प्रवासाची सुविधा, मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले संकेत
13
मुंबईला राखीव साठ्यातून पाणी, जलसाठा १० टक्क्यांवर; मात्र तूर्तास पाणीकपात न करण्याचा महापालिकेचा निर्णय
14
अखेरच्या क्षणी मदत; ५ जणांना जीवनदान
15
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
16
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
17
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
18
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
19
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
20
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला

शासकीय कार्यालये सुरू; पण अभ्यांगतांना प्रवेश बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 11:43 IST

Washim News : प्रवेश बंद असल्याने विविध कामांसाठी येणाऱ्या नागरिकांना मंगळवारी खाली हात परतावे लागले.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम :  कडक निर्बंधात शिथिलता मिळताच अत्यावश्यक सेवेव्यतिरिक्तची शासकीय कार्यालये आता २५ टक्के कर्मचारी उपस्थितीत सुरू झाली आहेत; मात्र अभ्यांगतांना प्रवेश बंद असल्याने विविध कामांसाठी येणाऱ्या नागरिकांना मंगळवारी खाली हात परतावे लागले.कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू केलेल्या कडक निर्बंधाच्या कालावधीत आरोग्य व अत्यावश्यक बाबीशी निगडीत शासकीय कार्यालये सुरू ठेवण्यास मुभा, तर अन्य शासकीय कार्यालये बंद ठेवण्यात आली होती. निर्बंधात शिथिलता मिळाल्यानंतर अन्य शासकीय कार्यालयेदेखील २५ टक्के कर्मचारी उपस्थितीत सुरू करण्यात आली. महसूल विभाग, पोलीस विभाग, आरोग्य विभाग, नगर परिषद, महावितरण सेवा, कोषागार कार्यालये, पाणीपुरवठा विभाग इत्यादी अत्यावश्यक सेवेतील कार्यालये १०० टक्के क्षमतेने सुरू झाली आहेत.  या व्यतिरिक्त जिल्ह्यातील इतर सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये त्याच्या कार्यालयीन वेळेत २५ टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत सुरू झाली. सर्व शासकीय कार्यालये अभ्यांगतांसाठी पूर्णतः बंद ठेवण्यात आली. शेतकऱ्यांना खरीप हंगामाकरिता पीक कर्ज विहित वेळेत उपलब्ध होण्यासाठी सर्व बँक तसेच पतसंस्था, एलआयसी ऑफिस, पोस्टऑफिस यांना त्यांच्या आवश्यकतेनुसार कार्यालयीन वेळेत कर्मचारी उपस्थित ठेवण्यास मुभा असल्याने पहिल्या दिवशी या कार्यालयात नागरिक कामानिमित्त आले.

टॅग्स :washimवाशिमWashim ZPवाशीम जिल्हा परिषद