शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

भूगोल दिनानिमित्त जनजागृती रॅली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2019 15:42 IST

वाशिम : राष्ट्रीय हरीतसेना एस.एम.सी.इंग्लिश स्कूलच्यावतीने पर्यावरणाच्या दृष्टिने व समाजामध्ये भूगोलविषयी आत्मियता निर्माण व्हावी या उद्देशाने १४ जानेवारी रोजी रॅली काढून जनजागृती करण्यात आली

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : राष्ट्रीय हरीतसेना एस.एम.सी.इंग्लिश स्कूलच्यावतीने पर्यावरणाच्या दृष्टिने व समाजामध्ये भूगोलविषयी आत्मियता निर्माण व्हावी या उद्देशाने १४ जानेवारी रोजी रॅली काढून जनजागृती करण्यात आली .या मध्ये विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला .                 दरवर्षी प्रमाणे यावर्षीही १४ जानेवारी हा दिवस ‘भूगोल दिन’ म्हणुन शाळेच्यावतीने साजरा करण्यात आला . २२ डिसेंबरला सुर्याचे उत्तरायण सुरु होऊन संक्रमण कालावधी सुरू होतो. हा संक्रमण कालावधी भौगोलिक दृष्ट्या महत्वाचा असल्याने १४ जानेवारी रोजी भूगोल दिन साजरा केला जातो . तसेज भुगोलाचे महर्षि डॉ सी.डी.देशपांडे यांचा जन्मदिन म्हणुनही हा दिन साजरा केला जातो. याबाबत जनतेमध्ये जनजागृती व माहिती व्हावी म्हणुन राष्ट्रीय हरीतसेना एस.एम.सी.इंग्लिश स्कूल वाशीम व सामाजिक वनीकरण विभाग वाशिम यांच्या संयुक्त विद्यमाने प्रचार फेरी काढण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य मीना उबगडे होत्या . त्यांनी हिरवी झेंडी दाखवल्यानंतर प्रचार रॅलीस सुरवात करण्यात आली. यावेळी सहभागी विद्यार्थींनी विविध घोषवाक्यातुन पर्यावरणाच्या दृष्टिने भूगोलाचे महत्व लोकांना पटवुन दिले.  कार्यक्रमाचे आयोजन व संचलन राष्ट्रीय हरीत सेनेचे शिक्षक अभिजीत मुकुंदराव जोशी यांनी केले .प्रचार रॅली यशस्वी करण्यासाठी शाळेतील शिक्षक संदिप बोदडे व सामाजिक वनीकरण विभागाचे सहायक वनसंरक्षक  यु.म.फड तसेच राष्ट्रीय हरीत सेनेच्या चिमुकल्यांनी मोलाचे सहकार्य केले.

टॅग्स :washimवाशिमStudentविद्यार्थी