शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

घंटागाडी असूनही मालेगाव शहरात कचऱ्याचे साम्राज्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2019 15:27 IST

मालेगाव (वाशिम) : मोठा गाजावाजा करून स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत मालेगाव शहरात घंटागाड्या फिरत आहे. तरीही अनेक व्यवसायिक आपल्या दुकानातील व दुकानासमोरील कचरा रस्त्यावर आणून टाकतात तसेच रस्त्यावरच हा कचरा जाळून टाकला जात आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमालेगाव (वाशिम) : मोठा गाजावाजा करून स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत मालेगाव शहरात घंटागाड्या फिरत आहे. तरीही अनेक व्यवसायिक आपल्या दुकानातील व दुकानासमोरील कचरा रस्त्यावर आणून टाकतात तसेच रस्त्यावरच हा कचरा जाळून टाकला जात आहे. यामुळे मालेगाव शहरात घंटागाड्या आहे की नाही हा प्रश्न या निमित्ताने समोर येत आहे.मालेगाव नगर पंचायत अस्तित्वात आल्यानंतर तब्बल अडीच ते तीन वर्षांनी मालेगावात घंटागाड्या सुरू झाल्या आणि प्रत्येक प्रभागात जाऊन त्या घंटागाड्या कचरा जमा करत आहेत. त्यामुळे जागोजागी कचरा तयार होण्याचे प्रमाण हळूहळू कमी होत आहे. प्रभागातील गृहिणी तसेच प्रत्येक प्रभागातील नागरिक या घंटागाडीत नित्यनेमाने कचरा टाकत आहेत. मात्र जुन्या बस स्थानकावरील  अनेक व्यावसायिक तसेच मुख्य रस्त्यावरील जोगदंड  हॉस्पिटल ते शिव चौक येथील व्यवसाययिक आपला कचरा तसेच दुकान झाडल्यानंतरचा कचरा सुद्धा रस्त्यावर आणून टाकत आहेत. शहरात कचरा गाड्या फिरून कचरा जमा करत आहेत तर मग व्यवसायिक लोक आपल्या दुकानातील कचरा रस्त्यावर का टाकतात, असा प्रश्न निर्माण झाला आहे. जागोजागी असलेले कचºयाचे ढीग पाहून ‘सोनू तुला कचरा गाडीवर भरोसा नाही काय’ असे एका गीतातून उपहासात्मक बोलल्या जात आहे. नगर पंचायत प्रशासनाने कचरा रस्त्यावर टाकणाºयाला तंबी द्यावी अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. कचरा रस्त्यावर टाकल्यामुळे सर्वत्र घाण आणि दुर्गंधी पसरत आहे तर काही वेळा कचरा जाळण्याच्या प्रकारामुळे धूर निघतो. हा प्रकार बंद होणे आवश्यक ठरत आहे.

 

टॅग्स :washimवाशिमMalegaonमालेगांव