शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

जुगार अड्यावर धाड, १२ जणांना अटक; २ लाख ९१ हजार ७०० रुपयांचा ऐवज जप्त

By नंदकिशोर नारे | Updated: June 8, 2024 16:13 IST

हातोली येथील ग्रामपंचायत कार्यालय जवळील एका किराणा दुकानाजवळ जुगारवर हारजीतचा खेळ चालविला जात असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती.

वाशिम : मानोरा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या हातोली व आमगव्हाण येथे सुरू असलेल्या जुगार अड्यावर स्थानिक गुन्हे शाखा वाशिम पथकाने ७ जून राेजी कारवाई करीत १२ जुगाऱ्यांना अटक करुन त्यांच्याकडून २ लाख ९१ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला

हातोली येथील ग्रामपंचायत कार्यालय जवळील एका किराणा दुकानाजवळ जुगारवर हारजीतचा खेळ चालविला जात असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. माहितीच्या आधारे  पोलिसांनी किराणा दुकाना जवळ धाड घातली. त्यावेळी त्यांना काही लोक जुगार खेळत असल्याचे दिसून आले. सुनील महादेव पारधी, सुरेश प्रल्हाद पांडे, उंदा तुकडोजी मनोहर, गजानन गुडे हातोली हे जुगार खेळताना मिळून आले. त्यांच्या ताब्यातून जुगार खेळण्याचे साहित्य व नऊ हजार रुपये मिळून आले.

दुसरी कारवाई आमगव्हाण येथील संतोष रामचंद्र कानोडे यांचे शेतात जुगार खेळ सुरु असल्याची गुप्त माहिती मिळाल्याने स्थानिक गुन्हे शाखेचे पथक आमगव्हाण येथे शेतात सुरु असलेल्या जुगार ठिकाणी लपत छपत गेले असता जुगार खेळताना विनोद गोविंदराव गावंडे, अब्दुल कलाम अब्दुल मन्नान, गोपाल खिराडे, दिनेश चव्हाण, शेख शायर शेख छोटू, शेख युनिस शेख नाजीम, दीपक मारोती पवार, शेख सलीम शेख गुलाम सर्व रा. मानोरा ७ मोटारसायकल, २७०० रुपये नगदी असे एकूण २ लाख ८२ हजार ७०० रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.  प्रकरणी पोलीस स्टेशन मानोरा येथे गुन्हा दाखल करण्यात आला. सदर कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाणे केली.

टॅग्स :washimवाशिमCrime Newsगुन्हेगारी