शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

६० लाखांच्या औषधीचे बनावट पुरवठा आदेश देणारा तिवारी अद्याप फरारच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2019 13:15 IST

लोकमत न्यूज नेटवर्क वाशिम : जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांच्या बनावट स्वाक्षऱ्या करुन औषध निर्मात्या कंपन्यांना ६० लाखांच्या औषधीचे बनावट पुरवठा आदेश ...

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांच्या बनावट स्वाक्षऱ्या करुन औषध निर्मात्या कंपन्यांना ६० लाखांच्या औषधीचे बनावट पुरवठा आदेश देवून हेराफेरी करणारा फार्मसी अधिकारी कांताप्रसाद तिवारी याच्याविरुध्द २८ जानेवारीला गुन्हे दाखल झाले. मात्र, तेव्हापासून तिवारी पोलिसांच्या तावडीत सापडला नसून अद्याप फरारच असून पोलिसांच्या कार्यशैलीवर यामुळे प्रश्न उपस्थित केला जात आहे.जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रांमध्ये विविध प्रकारच्या औषधींचा पुरवठा केला जातो. उपलब्ध निधी आणि वरिष्ठांच्या मार्गदर्शक सुचनांनुसार जिल्हा आरोग्य अधिकाºयांनी संबंधित औषधींचे पुरवठा आदेश दिल्यानंतर संबंधित पुरवठादार कंपन्यांकडून औषधी पुरविली जाते. असे असताना सन २०१७-१८ या वर्षात प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच उपकेंद्रांमध्ये औषधीचा पुरवठा करण्यासाठी औषध निर्माण अधिकारी कांताप्रसाद तिवारी यांनी चक्क जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांच्या बनावट स्वाक्षऱ्या करून ६० लाख रुपयांच्या औषधीचे बनावट आदेश कंपन्यांना दिल्याची गंभीर बाब चौकशीत उघड झाली. दरम्यान, जिल्हा आरोग्य अधिकाºयांनी २८ जानेवारीला वाशिम शहर पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यावरून कांताप्रसाद तिवारी याच्याविरूद्ध भादंविचे कलम ४२०, ४६५, ४६८, ४७१ अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले. मात्र, तिवारीला जेरबंद करण्यात पोलिसांना अद्याप यश मिळू शकले नाही. तिवारी सद्या अटकपूर्व जामीन मिळविण्याच्या प्रयत्नात असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

टॅग्स :washimवाशिमCrime Newsगुन्हेगारी