शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना लसीकरणासाठी शुक्रवारी ‘ड्राय रन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2021 19:54 IST

Coronavaccine dry run जिल्ह्यात कोरोना लसीकरणासाठी ‘ड्राय रन’ मोहिम राबविण्यात येणार आहे.

ठळक मुद्देलसीकरणाची माहितीची नोंद कोवीन अ‍ॅपमध्ये करण्यात येईल.एका केंद्रावर जवळपास २५ लाभार्थ्यांना लसीकरण केले जाईल.

कारंजा उपजिल्हा शेंदुरजनावाशिम : केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार शुक्रवार, ८ जानेवारी रोजी जिल्ह्यात कोरोना लसीकरणासाठी ‘ड्राय रन’ मोहिम राबविण्यात येणार आहे.देशात मार्च महिन्यापासून कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढला. कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक लस लवकरच येणार असून, त्याअनुषंगाने प्रशासनातर्फे पूर्ण नियोजन करण्यात येत आहे. कोरोना लसीकरण कार्यक्रम राबविताना येणारे अडथळे शोधण्यासाठी आणि त्यावर पुढील उपाययोजना करण्यासाठी ‘ड्राय रन’ घेण्यात येणार आहे. क्षेत्रिय स्तरावर ‘कोवीन अ‍ॅप’ किती सोईस्कर व उपयोगी आहे हे तपासणे, कोरोना लसीकरणाबतचे नियोजन, अंमलबजावणी तसेच अहवाल तयार करणे, या सर्व बाबींची पडताळणी, तपासणी, प्रत्यक्ष लसीकरण सुरु करण्यापूर्वी, लसीकरणाबाबतची आव्हाने व त्यानुसार मार्गदर्शक सूचना तयार करणे, लसीकरण मोहिमेतील सर्व स्तरावरील अधिकारी तसेच कर्मचारी यांचा आत्मविश्वास वाढविणे यासाठी यापूर्वी नागपूरसह अन्य काही जिल्हयात ‘ड्राय रन’ घेण्यात आला. आता वाशिम जिल्ह्यातही ८ जानेवारी रोजी जिल्हा सामान्य रुग्णायल वाशिम, उपजिल्हा रुग्णालय कारंजा आणि शेंदुरजना प्राथमिक आरोग्य केंद्र अशा तीन ठिकाणी ‘ड्राय रन’ घेण्यात येणार आहे. या ड्राय रनमध्ये सत्र स्थळावर चाचणी लाभार्थ्यांचे निरीक्षण करून एका केंद्रावर जवळपास २५ लाभार्थ्यांना लसीकरण केले जाईल. लाभार्थ्यांना त्यांच्या कोवीन अ‍ॅपवरील नोंदणी नुसार कक्षात सोडले जाईल. त्यानंतर कोवीन अ‍ॅप्लीकेशनमध्ये लाभार्थ्यांच्या माहितीची पडताळणी केल्यानंतर लसीकरणाची माहितीची नोंद कोवीन अ‍ॅपमध्ये करण्यात येईल.‘ड्राय रन’ मोहिमेत लाभार्थींवर लसीकरणाची रंगीत तालिम केली जाणार आहे. लसीकरण कार्यक्रम राबविताना येणारे अडथळे शोधण्यासाठी आणि त्यावर पुढील उपाययोजना करण्यासाठी हा ड्राय रन घेण्यात येणार आहे.  लसीकरण कार्यक्रम राबविताना येणारे अडथळे शोधण्यासाठी आणि त्यावर पुढील उपाययोजना करण्यासाठी हा ड्राय रन घेण्यात येणार आहे. जिल्ह्यात जिल्हा सामान्य रुग्णालय वाशिम, उपजिल्हा रुग्णालय कारंजा आणि शेंदुरजना प्राथमिक आरोग्य केंद्र येथे २५ लाभार्थ्यांना लसीकरण केले जाईल.डॉ. मधुकर राठोडजिल्हा शल्य चिकित्सक, वाशिम

टॅग्स :washimवाशिमCorona vaccineकोरोनाची लस