शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

अनाथ बालकांना धर्मादाय रुग्णालयांमध्ये मोफत उपचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2018 14:28 IST

पात्र अनाथ बालकांनी मोफत उपचाराचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सुभाष राठोड यांनी केले.

ठळक मुद्दे मान्यता प्राप्त संस्थेतील अनाथ बालकांवर धर्मादाय रुग्णालयांमध्ये मोफत किंवा सवलतीच्या दरात उपचार करणे बंधनकारक आहे. संबंधित रुग्णालयांना यासंदर्भात सूचना दिल्या असून, पात्र बालकांनीदेखील याचा लाभ घ्यावा असे आवाहन सुभाष राठोड यांनी केले.

 वाशिम : उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिलेल्या निर्देशानुसार महिला व बाल विकास विभागाद्वारे बाल न्याय अधिनियम २०१५ अंतर्गत कार्यरत असलेल्या मान्यता प्राप्त संस्थेतील अनाथ बालकांवर धर्मादाय रुग्णालयांमध्ये मोफत किंवा सवलतीच्या दरात उपचार करणे बंधनकारक आहे. पात्र अनाथ बालकांनी मोफत उपचाराचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सुभाष राठोड यांनी केले.सर्व धर्मदाय रुग्णालयाच्या बाबतीत महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम १९५० चे कलम ४१ अ प्रमाणे बाल न्याय अधिनियम २०१५ अन्वये कार्यरत असलेल्या वाशिम शहरातील अल्लाडा प्लॉट येथील दिशा मुलींचे निरीक्षणगृह,  मानोरा येथील जिजामाता बालगृह, मंगरुळपीर येथील जय बजरंग बहुद्देशीय शिक्षण प्रसारक संस्था, कंझारा येथील वंदनाताई बालगृह या मान्यता प्राप्त संस्थेतील अनाथ बालकांना धर्मादाय रुग्णालयामध्ये मोफत किंवा सवलतीच्या दरात उपचार मिळतात. संबंधित रुग्णालयांना यासंदर्भात सूचना दिल्या असून, पात्र बालकांनीदेखील याचा लाभ घ्यावा असे आवाहन सुभाष राठोड यांनी केले.

टॅग्स :washimवाशिमhospitalहॉस्पिटल