शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुंबईच्या बाबतीत काहीतरी डाव नक्कीच शिजतोय..."; राज ठाकरेंचे 'बॉम्बे' वादावर रोखठोक मत
2
व्यवहारच अपूर्ण, मुद्रांक शुल्क का भरावे? दंड टाळण्यासाठी ‘अमेडिया’ची पळवाट 
3
मुंबईत थरकाप उडवणारी घटना! अंडी फेकली आणि पाच जणांनी मित्रालाच पेट्रोल टाकून पेटवलं; घटनेचा सीसीटीव्ही व्हायरल
4
पगार ५० हजार...तर तुम्हाला किती मिळेल ग्रॅच्युइटी?; जाणून घ्या, नवीन नियम अन् सोपा फॉर्म्युला
5
Stock Market: ३ दिवसांच्या घसरणीनंतर शेअर बाजारात मोठी तेजी, सेन्सेक्स २४५ अंकांनी वधारला; गुंतवणूकदारांमध्ये उत्साह
6
टीम इंडियाची लाजिरवाणी कामगिरी! स्टार क्रिकेटर म्हणाला, 'ही' आमच्यासाठी विन-विन सिच्युएशन ठरेल!
7
आजचे राशीभविष्य, २६ नोव्हेंबर २०२५: 'या' राशींसाठी आहे धनलाभाचा योग; वाचा आपले आजचे राशीभविष्य!
8
पेन्शन, टॅक्स पासून एलपीजी पर्यंत; १ डिसेंबरपासून बदलणार हे महत्त्वाचे नियम, तुमच्यावर थेट होणार परिणाम
9
स्मृती मानधनाच्या वडिलांना रुग्णालयातून डिस्चार्ज; पलाश मुच्छलसोबत लग्न अद्यापही लांबणीवरच!
10
देशाच्या माजी राष्ट्रपतींनाच सुनावली २७ वर्षांची शिक्षा, कुठे घडला प्रकार? काय आहे गुन्हा?
11
धर्मेंद्र यांचा 'हा' सिनेमा आता कधीच चाहत्यांच्या भेटीला येणार नाही; दिग्दर्शकाचा मोठा निर्णय
12
आरक्षणाची मर्यादा ओलांडली तर निवडणूक रद्दही होऊ शकते; निवडणुकांवरील टांगती तलवार कायम
13
हमासनं जमिनीखाली वसवलं ८० खोल्यांचं गाव! केवळ इस्रायलच नाही, तर अख्खं जग थक्क झालं
14
नरिमन पाँईंटवरून थेट विरार...पोहचा एका तासातच सुसाट; उत्तन-विरार सागरी सेतूच्या ‘DPR’ला मान्यता
15
रेड झोन झाला तर बांधकामे बंद होणार; प्रदूषणाचा विळखा कायम, मुंबई महापालिकेचा इशारा
16
असत्यावर सत्य विजय मिळविते याचे भगवा ध्वज हे प्रतीक - पंतप्रधान नरेंद्र मोदी
17
मुंबईत ४.३३ लाख दुबार मतदार, महापालिकेची कबुली; म्हणाले, नावे काढण्याचा अधिकार आम्हाला नाही
18
खोटा प्रचार केल्याने वास्तव बदलणार नाही; अरुणाचल प्रदेशावर दावा करणाऱ्या चीनला भारताचे प्रत्युत्तर
19
४ वर्षांची चिमुकली सहा महिन्यांनी पुन्हा आईच्या कुशीत; लेकीला पाहिले अन् आईची शुद्ध हरपली 
20
शेवग्याची शेंग ५०० रुपये किलाेवर; संपूर्ण राज्यात महिनाभर तुटवडा राहणार, कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

हनवतखेडा येथे २० गॅस व १०० विद्युत मीटरची मोफत जोडणी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2018 14:05 IST

मालेगाव - आदर्श गाव हनवतखेडा येथे २२ एप्रिलला सायंकाळी ग्राम स्वराज्य योजनेअंतर्गत  पंतप्रधान उज्वला  योजनेधमून २० गॅस जोडणी व १०० विद्युत मीटरचे वाटप करण्यात आले.

ठळक मुद्दे २० महिलांना गॅसचे व १०० नागरिकांना विद्युत मीटरचे मोफत वितरण करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य गोपाल पाटील राऊत  होते.

मालेगाव - आदर्श गाव हनवतखेडा येथे २२ एप्रिलला सायंकाळी ग्राम स्वराज्य योजनेअंतर्गत  पंतप्रधान उज्वला  योजनेधमून २० गॅस जोडणी व १०० विद्युत मीटरचे वाटप करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य गोपाल पाटील राऊत  होते. या प्रसंगी मालेगाव येथील एका गॅसचे संचालक प्रवीण पाटील व रिसोड मतदार संघाचे विस्तारक रमेश आप्पा खोबरे, पंचायत समिती सभापती मंगला गवई, सरपंच सुनील पाटील राऊत, सेवा सरकारी सोसायटीचे अध्यक्ष हरिदास पाटील, उपसरपंच संतोष भगत व सर्व ग्रामपंचायतीचे सदस्य व गावकरी मंडळी उपस्थिती होती

याप्रसंगी प्रवीण पाटील यांनी गॅसचे महत्त्व पटवून सांगितले. गोपाल पाटील राऊत यांनी  गावाचे नंदनवन करायचे असेल तर गावकºयांनी एकत्रित येऊन सहकारातून विकास साधावा. हनवतखेडा हे गाव वाशीम जिल्ह्यात आदर्श करण्याच्या दृष्टीने या गावामध्ये असंख्य योजना खेचून आणणार, असे सांगितले. तंटामुक्त गाव अभियानामधून ३०० टाक्यांचा वाटप केला असून आता सर्व गावातील घरांना नेमप्लेट लागणार आहे. गावात रस्ते, विद्युुत, पाणी याची कुठेही कमतरता भासणार नाही, अशी ग्वाही दिली.

हनवतखेडा हे गाव बँकिंग आॅनलाइन करण्यासाठी सर्व नागरिकांनी झिरो बॅलेन्सवर ग्रामीण बँक या शाखेत खाते उघडावे ते खाते उघडण्याची सुविधाही ग्रामपंचायतमध्ये करण्यात आलेली आहे असे ते म्हणाले. या प्रसंगी २० महिलांना गॅसचे व १०० नागरिकांना विद्युत मीटरचे मोफत वितरण करण्यात आले. यावेळी उपसरपंच संतोष भगत, त्र्यंबक राऊत, नारायण तीवाले, रमेश राऊत, विष्णु गिरे, डिगांबर भागवत, भीमराव  चंद्रशेखर. देविदास डहाणे, उकंडा डाखोर,े रामदास तिवाले, दत्ता शेळके, राहुल भगत, गोपीचंद गवळी, उमेश राऊत, दिनेश नाकात, संगीता राऊत, माणिकराव राऊत, बाळू भगत, समाधान भगत, मधुकर मिराशे यांच्यासह गावकºयांची उपस्थिती होती. संचालन संजय भगत यांनी तर आभार सरपंच सुनील पाटील राऊत यांनी मानले.

टॅग्स :washimवाशिमMalegaonमालेगांवgovernment schemeसरकारी योजना