शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

अतिक्रमण निर्मुलन मोहीमेदरम्यान चार अतिक्रमकांनी घेतला विषाचा घोट!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2018 18:16 IST

मानोरा (वाशिम) : तालुक्यातील भोयणी ग्रामपंचायतच्यावतीने परिसरातील ई क्लास शेत जमिनीवरील अतिक्रमण पोलीस बंदोबस्तात हटविण्यात येत असताना चार अतिक्रमकांनी  विष प्राशन करुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना शुक्रवार ३ आॅगस्ट रोजी दुपारच्यावेळी घडली.

ठळक मुद्देसर्व कायदेशिर बाबी पूर्ण करुन ३ आॅगस्ट रोजी पोलीस बंदोबस्तात अतिक्रमण काढण्याचे ठरले होते.२३ अतिक्रमणापैकी १६ अतिक्रमकांचे अतिक्रमण पोलीस बंदोबस्तात व अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत काढण्यात आले. उत्तम भिकाजी घवने, देवराव भिकाजी घवने, नर्मदा उत्तम घवने, अन्नपूर्णा देवराव घवने यांनी विष प्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न केला.

मानोरा (वाशिम) : तालुक्यातील भोयणी ग्रामपंचायतच्यावतीने परिसरातील ई क्लास शेत जमिनीवरील अतिक्रमण पोलीस बंदोबस्तात हटविण्यात येत असताना चार अतिक्रमकांनी  विष प्राशन करुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना शुक्रवार ३ आॅगस्ट रोजी दुपारच्यावेळी घडली.

भोयणी ग्रामपंचायतच्यावतिने परिसरातील शेतजमिनीवरील अतिक्रमण हटविण्यासाठी सर्व कायदेशिर बाबी पूर्ण करुन ३ आॅगस्ट रोजी पोलीस बंदोबस्तात अतिक्रमण काढण्याचे ठरले होते. त्यानुसार पोलीस बंदोबस्तात दुपारच्यावेळी अतिक्रमण निर्मुलन मोहीमेस सुरुवात करण्यात आली. गावातील २३ अतिक्रमणापैकी १६ अतिक्रमकांचे अतिक्रमण पोलीस बंदोबस्तात व अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत काढण्यात आले. उर्वरित अतिक्रमण काढण्यासाठी जात असतानाच अतिक्रमक उत्तम भिकाजी घवने, देवराव भिकाजी घवने, नर्मदा उत्तम घवने, अन्नपूर्णा देवराव घवने यांनी विष प्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न केला. ही बाब पोलीसांच्या लक्षात येताच पोलीस निरिक्षक डी.आर. बावनकर यांनी त्यांना तातडीने कारंजा ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ हलविले. त्यांच्यावर प्राथमिक उपचारानंतर अमरावती येथील रुग्णालयात पाठविण्यात आले. यानंतर अतिक्रमण हटाव मोहीम थांबविण्यात आली. या मोहीमेत तलाठी, ग्रामसेवक, सरपंच, पोलीस पाटील उपस्थित होते.

 

टॅग्स :washimवाशिमManoraमानोरा