शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

दुधाळा येथील माजी सरपंचाची हत्या !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2020 12:11 IST

माजी सरपंच कैलास खंडुजी गायकवाड यांची आरोपींनी धारदार शस्त्राने हत्या केल्याची घटना ३१ आॅगस्टच्या रात्री दरम्यान घडली.

लोकमत न्यूज नेटवर्कशिरपूर जैन : शिरपूर येथून दुधाळा जात असताना, रिसोड रस्त्यावरील दुधाळा फाट्यावरून काही अंतरावर दुधाळा येथील माजी सरपंच कैलास खंडुजी गायकवाड यांची आरोपींनी धारदार शस्त्राने हत्या केल्याची घटना ३१ आॅगस्टच्या रात्री दरम्यान घडली. याप्रकरणी तीन आरोपींना अटक केली असून, ४ सप्टेंबरपर्यंत त्यांना पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले.शिरपूर पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या दुधाळा येथील माजी सरपंच कैलास खंडुजी गायकवाड (वय ५२) हे शिरपूर येथे गेले होते. ते ३१ आॅगस्टच्या रात्री दरम्यान एम एच ३७ क्यू ८०५६ क्रमांकाच्या दुचाकीने शिरपूर येथून दुधाळा गावाकडे जात होते. रिसोड ते मालेगाव रस्त्यावरील दुधाळा गावानजीक एका हॉटेलजवळ पंढरी देवबा गायकवाड, हरिभाऊ आनंदा गायकवाड व शंकर उर्फ सुनील भगवान साखरे यांनी धारदार शस्त्राने कैलास गायकवाड यांची हत्या केली. त्यानंतर हॉटेलसमोरील नालीमध्ये मृतदेह टाकण्यात आला. घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक वसंत परदेशी, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ पवन बनसोड व स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने घटनास्थळ गाठले. श्वानपथक व अन्य आवश्यक यंत्रणांना पाचारण करण्यात आले.(वार्ताहर)

टॅग्स :washimवाशिमCrime Newsगुन्हेगारी