शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

बंदीतही चाऱ्याची परजिल्ह्यात वाहतूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2019 14:57 IST

शेलुबाजार : सन २०१८ या वर्षात पुरेशा प्रमाणात पाऊस झाला नसल्याने चाराटंचाई निर्माण होत आहे. जिल्ह्यातील चारा परजिल्ह्यात नेण्यावर जिल्हा प्रशासनाने मनाई केलेली असतानाही जिल्ह्यातील चारा परजिल्ह्यात नेला जात आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कशेलुबाजार : सन २०१८ या वर्षात पुरेशा प्रमाणात पाऊस झाला नसल्याने चाराटंचाई निर्माण होत आहे. जिल्ह्यातील चारा परजिल्ह्यात नेण्यावर जिल्हा प्रशासनाने मनाई केलेली असतानाही जिल्ह्यातील चारा परजिल्ह्यात नेला जात आहे.शेलुबाजार परिसरात ४० हजाराच्या आसपास पशूधन असून गतवर्षीच्या कमी पावसामुळे चाराटंचाईचे सावट पशुपालकांसमोर उभे ठाकले आहे. संभाव्य चाराटंचाईवर मात करण्याचा प्रयत्न म्हणून जिल्हा प्रशासनाच्यावतीने जिल्ह्यातील प्रकल्पाच्या गाळपेर जमिनीवर २८५० हेक्टर क्षेत्रात ज्वारी, मका, बाजरी या चारा पिकांच्या पेरणीची तयारी केली आहे. यासाठी शेतकºयांना मोफत बियाणे देण्यात येणार आहे. मात्र, पाण्याअभावी सदर नियोजन यशस्वी होईल का? हादेखील महत्त्वाचा प्रश्न आहे. यावर्षी जिल्ह्यात चारा टंचाई असल्याने जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील चारा परजिल्ह्यात नेण्यावर बंदी आणली आहे. याची तातडीने अंमलबजावणी करण्याच्या सूचनाही दिलेल्या आहेत. तथापि, जिल्हा प्रशासनाच्या या आदेशाची अंमलबजावणी शेलुबाजार परिसरात होत नसल्याचे दिसून येते. शेलुबाजार परिसरातून सर्रास चारा वाहतूक अन्य जिल्ह्यात होत असल्याचे दिसून येते. याकडे संबंधित यंत्रणेने लक्ष द्यावे, अशी मागणी पशुपालकांमधून होत आहे.

टॅग्स :washimवाशिम