शहरं
Join us  
Trending Stories
1
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
2
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
3
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
4
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
5
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
6
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
7
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
8
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
9
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
10
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
11
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
12
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
13
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
14
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
15
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
16
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
17
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
18
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
19
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
20
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
Daily Top 2Weekly Top 5

शेलुजवळच्या नाल्याला पूर; औरंगाबाद- नागपूर द्रूतगती मार्गावरील वाहतूक प्रभावित !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2020 12:49 IST

औरंगाबाद ते नागपूर या द्रूतगती मार्गावरील वाहतूक सकाळच्या सुमारास प्रभावित झाली होती.

ठळक मुद्देशेलुबाजार परिसरात संततधार पाऊस झाला. नाल्याला पूर आल्याने द्रुतगती मार्गावरील वाहतूकही ठप्प झाली होती.दोन तासानंतर वाहतूक सुरळीत झाली.

लोकमत न्यूज नेटवर्कशेलुबाजार (वाशिम) : गुरूवार, १६ जुलै रोजी पहाटेपासून संततधार पाऊस असल्याने शेलुबाजारनजीकच्या नाल्याला पूर आला. परिणामी, औरंगाबाद ते नागपूर या द्रूतगती मार्गावरील वाहतूक सकाळच्या सुमारास प्रभावित झाली होती.बुधवारी सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. रिमझिम पाऊसही झाला. दरम्यान, गुरूवारी पहाटेपासून मंगरूळपीर तालुक्यातील शेलुबाजार परिसरात संततधार पाऊस झाला. यामुळे शेलू येथून वाहणाºया नाल्याला पूर आल्याने शेलुबाजार चौकातही पाणी साचले होते. पूरामुळे औरंगाबाद ते नागपूर या द्रुतगती मार्गावरील वाहतूकही ठप्प झाली होती. दोन्ही बाजूने वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. पावसाचा जोर ओसरल्यानंतर पूरही कमी झाला. दोन तासानंतर वाहतूक सुरळीत झाली. दरम्यान, नाल्याच्या काठावरील शेतातही पाणी साचल्याने पिकांचे नुकसान झाले.

टॅग्स :washimवाशिमfloodपूर