शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

अडाण नदीला पूर; शेकडो एकर शेतात पाणी शिरल्याने नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2020 11:01 IST

नदीच्या काठावर असलेल्या गावांतील शेतकऱ्यांची शेकडो एकर जमिनीत पाणी घुसून त्याचे नुकसान झाले.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यातून वाहणाऱ्या अडाण नदीला १६ जुलै रोजी महापूर आला. यामुळे नदीच्या काठावर असलेल्या गावांतील शेतकऱ्यांची शेकडो एकर जमिनीत पाणी घुसून त्याचे नुकसान झाले. या नुकसानाची पाहणी करून तात्काळ आर्थिक मदत देण्याची मागणी नुकसानग्रस्त शेतकºयांनी शुक्रवारी केली.गुरुवार १५ जुलै रोजी सकाळी ४ वाजतापासून जिल्ह्यात विविध ठिकाणी जोरदार पावसाला सुरुवात झाली. या पावसामुळे अडाण नदीला पूर आला. या पुरामुळे मंगरुळपीर तालुक्यातील धोत्रा, गणेशपूर, घोटा, पोघात, शिवणी रोड पारवा शिवारातील शेतजमिनीत पाणी शिरल्याने शेकडो एकर क्षेत्रातील एकर जमीनी खरडून गेल्या आहेत. यात सोयाबिन, तूर, कपासी, मुग, उडिद आदि पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरीहवालदिल झाला असून, प्रशासनाने या नुकसानाची पाहणी करून त्वरित पंचनामे करावी आणि शेतकºयांना न्याय द्यावा, अशी मागणी नुकसाग्रस्त शेतकºयांकडून करण्यात येत आहे. शेती नुकसानासहच मंगरुळपीर तालुकयातील अनेक दुकानांमध्ये पाणी शिरल्याने व्यापाºयाचेही मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. अडाण नदीला आलेल्या पुरामुळे ज्या शेतात पाणी शिरुन पिकांचे नुकसान झाले त्याची पाहणी कृषी व महसूल विभागाकडून तातडीने करण्यात येणार आहे. याबाबतचा अहवाल महसूल विभाग सादर करणार आहे. संबधितांना नुकसान झालेल्या भागाची पाहणी करण्याच्या सूचना दिल्यात.-शंकरराव तोटावार , कृषी अधिक्षक अधिकारी, वाशिम

टॅग्स :washimवाशिमfloodपूर