शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

७.४८ लाखांच्या मुद्देमालासह पाच आरोपींना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2018 16:26 IST

शहर पोलिसांनी ७ लाख ४८ हजार ९१० रुपयांच्या मुद्देमालासह पाच आरोपींना अटक केली आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : शहरातील नवीन आययूडीपी कॉलनी परिसरात वास्तव्यास असलेल्या नीलेश मोहनलाल जैस्वाल यांच्या निवासस्थानी ४ डिसेंबरच्या रात्री झालेल्या चोरी प्रकरणाचा छडा लागला असून याप्रकरणी शहर पोलिसांनी ७ लाख ४८ हजार ९१० रुपयांच्या मुद्देमालासह पाच आरोपींना अटक केली आहे. यासंदर्भात माहिती देताना शहर पोलिस निरीक्षक हरीश गवळी यांनी सांगितले, की ४ डिसेंबरच्या रात्री झालेल्या चोरी प्रकरणातील अज्ञात आरोपींविरूद्ध कलम ४५७, ३८० भादंविअन्वये गुन्हे दाखल करून तपास हाती घेण्यात आला. दरम्यान, प्रभारी पोलिस उपनिरीक्षक योगेश धोत्रे व त्यांच्या पथकातील कर्मचाºयांनी अवघ्या १० दिवसांत गुन्ह्याचा तपास पूर्ण करून सलमान खान अय्यूब खान (२६), मुजाहिद खान आसिफ खान (२२), जावा उर्फ जावेद जाफर पठाण (२२), आरीफ खान महेबुब खान पठाण (२५) आणि शेख सलमान शेख अकरम (१९) अशा पाच आरोपींना अटक केली आहे. संबंधित चोरट्यांकडून पोलिसांनी सोन्याचे १५८ ग्रॅम दागिने (३ लाख ५५ हजार ३३०), चांदीचे भांडे, दागिने, श्क्किे, देवांच्या मुर्ती (३ लाख ८ हजार ४०) आणि रोख ४५ हजार असा एकूण ७ लाख ४८ हजार ९१० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. सदर कारवाईत सहायक पोलिस निरीक्षक योगिता भारव्दाज, दीपक घुगे, गणेश सरनाईक, प्रशांत अंभोरे, प्रविण शिरसाट, उमाकांत केदारे, ज्ञानदेव मात्रे, अमोल गिºहे, विठ्ठल महाले, गजानन कºहाळे आदिंनी सहभाग नोंदविला.

टॅग्स :washimवाशिमCrime Newsगुन्हेगारी