शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

अशोक मानकर यांच्या नाटकाला नाटय परिषदेचे प्रथम पारितोषीक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2017 21:24 IST

अखिल भारतीय नाट्य परिषद , मध्यवर्ती  शाखा मुंबई यांच्यावतीने आयोजित यंदाच्या नाट्य लेखन, स्पर्धेत येथील विनोदी व कथालेखक अशोक मानकर यांच्या 'केस नंबर ८५' या व्यावसायीक नाटकाला प्रथम पारितोषीक प्राप्त झाले.

ठळक मुद्देनाटय, लेखन स्पर्धा मोहन जोशींच्या हस्ते पारितोषिक

लोकमत न्यूज नेटवर्ककारंजा लाड : अखिल भारतीय नाट्य परिषद , मध्यवर्ती  शाखा मुंबई यांच्यावतीने आयोजित यंदाच्या नाट्य लेखन, स्पर्धेत येथील विनोदी व कथालेखक अशोक मानकर यांच्या केस नंबर ८५ या व्यावसायीक नाटकाला प्रथम पारितोषीक प्राप्त झाले. मंगळवार १४ नोव्हेंबर रोजी मुंबई येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात झालेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात नाट्य परिषदेचे अध्यक्ष  तसेच अभिनेते मोहन जोशी यांच्याहस्ते मानकर यांना हे पारितोषीक प्रदान करण्यात आला.केस नं.९  ही अशोक मानकर यांची दुसरी नाटयकृती असुन  यापुर्वी त्यांनी लिहीलेल्या माकळ या एकाकीकेला बोलीभाषा  एकांकीला स्पर्धेत सर्वाेत्कृष्ट  लेखनासह एकुण दहा पारितोषीक प्राप्त झाली होती. त्यांचे हेंबाळपंथी, हनुेर, गणपती फॅमीली इन न्युयॉर्क, गचकअंधारी हे कथासंग्रह, प्रकाशीत झालेले आहेत. यातील गचकअंधारी संग्रहातील याच शिर्षकाच्या कथेचा यंदापासून महाराष्ट्र राज्य शैक्षणिक मंडळ, बालभारती इयत्ता सातवीच्या मराठीच्या पुस्तकात पाठ म्हणून समावेश करण्यात आलेला आहे.  महाराष्ट्रातील मान्यवर दिवाळी अंकातुन त्यांच्या कथा प्रकाशीत होत असतात. अशोक  मानकर यांनी काही चित्रपट आणि मालीकांचे कथा व संवाद लेखनही केलेली आहे. माकळ या एकांकीकेचे पश्चिम महाराष्ट्रात प्रयोग  सुरु आहेत. अशोक मानकर हे सध्या मुंबईच्या एका चित्रपट व मालीका निर्मिती संस्थेत क्रिएटीव्ह हेड म्हणुन कार्यरत असुन त्यांच्या लेखनावर हिंदी चित्रपट आणिमालीका प्रस्तावित आहेत. त्यांच्या अनेक कथांना यापुर्वी राज्यस्तरीय  स्पर्धामधुन पारितोषीक मिळालेली आहेत.

टॅग्स :Mohan Joshiमोहन जोशी