शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

विद्यूत तारांच्या घर्षणाने लागली आग; लाखो रुपयांचा चारा भस्मसात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2019 18:02 IST

किन्हीराजा (वाशिम) : आयशर ट्रकने दिलेल्या जबर धडकेत दोन विद्यूत खांब उन्मळून पडण्यासोबतच तुटलेल्या विद्यूत तारांच्या घर्षणाने भीषण आग लागली.

लोकमत न्यूज नेटवर्ककिन्हीराजा (वाशिम) : आयशर ट्रकने दिलेल्या जबर धडकेत दोन विद्यूत खांब उन्मळून पडण्यासोबतच तुटलेल्या विद्यूत तारांच्या घर्षणाने भीषण आग लागली. बुधवार, ३ एप्रिल रोजी दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास घडलेल्या या घटनेत सहा शेतकºयांनी स्मशानभूमीलगत साठवून ठेवलेला लाखो रुपये किमतीचा गुरांचा चारा जळून भस्मसात झाला. याबाबत अधिक माहिती अशी, की गुरांना लागणारा हिरवा चारा उन्हाळ्यात उपलब्ध होत नसल्याने पुर्वनियोजन म्हणून शेतकरी कडबा, कुटार, गवत साठवून ठेवतात. हा सुका चारा प्रामुख्याने उन्हाळ्यात गुरांचे मुख्य खाद्य म्हणून वापरात आणले जाते. अशाच पाच ते सहा शेतकºयांनी गावाबाहेर असलेल्या स्मशानभूमीलगत चारा साठवून ठेवलेला होता. दरम्यान, ३ एप्रिल रोजी रस्त्याने किन्हीराजा-कवरदरी रस्त्याने चाललेल्या आयशर ट्रकने दिलेल्या धडकेत सिमेंटचे दोन विद्यूत खांब उन्मळून पडले. यामुळे खांबांवरील विद्यूत तारा तुटून ठिणग्या पडल्याने साठवून ठेवलेला संपूर्ण चारा जळून खाक झाला. घटनेची वार्ता कळताच काही गावकºयांनी वाशिम येथील अग्निशमन दलास संपर्क साधून घटनास्थळी पाचारण केले. मात्र, तोपर्यंत अतोनात नुकसान झाले होते. यात संबंधित शेतकºयांची लाखो रुपयांची हानी झाली आहे.

टॅग्स :washimवाशिमfireआग