शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
3
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
4
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
5
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
6
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
7
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
8
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
9
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
10
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
11
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
12
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
13
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
14
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
15
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
16
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
17
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
18
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
19
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ

उसाच्या शेतीला आग लागून तीन लाखांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2019 18:16 IST

वाकद (वाशिम) : वाकद येथील महिला शेतकरी चंद्रकलाबाई सुधाकर जटाळे यांच्या उसाच्या शेताला आग लागून उस व सुक्ष्म सिंचनाचे पाईप जळून खाक झाले.

वाकद येथील घटना : सुक्ष्म सिंचनाचे पाईपही जळून खाकलोकमत न्यूज नेटवर्कवाकद (वाशिम) : वाकद येथील महिला शेतकरी चंद्रकलाबाई सुधाकर जटाळे यांच्या उसाच्या शेताला आग लागून उस व सुक्ष्म सिंचनाचे पाईप जळून खाक झाले. यात तीन लाख रुपयांचे नुकसान झाल्याची घटना २६ मार्च रोजी घडली.वाकद येथे चंद्रकलाबाई सुधाकर जटाळे यांचे गट क्र. ४१२ मध्ये शेत असून त्यावर उसाची लागवड करण्यात आलेली आहे. त्यापैकी काही उसाची तोडणी केली होती; तर ०.६० हेक्टर आर क्षेत्रातील उसाची तोडणी बाकी होती. दरम्यान, २६ मार्च रोजी शेताला अचानक आग लागली. त्यात उस व सुक्ष्म सिंचनाचे पाईप जळून खाक झाले. घटनेचे वृत्त कळताच कृषी सहाय्यक, तलाठी, लाईनमन यांनी भेट देवून घटनेचा पंचनामा केला. ऐन दुष्काळी परिस्थितीत झालेल्या या नुकसानामुळे श्ेतकरी जटाळे यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले असून आपणास त्याची भरपाई मिळावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. घटनेचा पंचनामा करतेवेळी तलाठी कल्याणकर, कृषी सहाय्यक बी.बी. पुंड, लाईनमन साबळे, शेतकरी उद्धवराव जटाळे, सुधाकर जटाळे आदिंची उपस्थिती होती.

टॅग्स :washimवाशिमfireआग