शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

दुकाने बंद न ठेवता व्यवसाय करून सैनिक कल्याण निधीला अर्थसहाय्य करा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2019 12:42 IST

काने बंद न ठेवता दिवसभर व्यवसाय करून इच्छेनुसार सैनिक कल्याण निधीला अर्थसहाय्य करून आपली नैतिक जबाबदारी पार पाडावी, असे आवाहन वाशिमच्या व्यापारी मंडळाकडून केले जात आहे. त्यास व्यापाºयांनीही प्रतिसाद देण्याची तयारी दर्शविल्याचे दिसत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : पुलवामा (जम्मू-काश्मिर) येथे १३ फेब्रूवारी रोजी घडलेल्या आत्मघाती हल्ल्यात ‘सीआरपीएफ’चे ४९ जवान शहीद झाले. या घटनेप्रती सर्वच स्तरातून हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, घटनेच्या निषेधार्थ वाशिम जिल्ह्यातील व्यापाºयांनी १५ फेब्रूवारीला स्वयंस्फूर्तीने सकाळपासून आपापली दुकाने बंद ठेवली; परंतू दुकाने बंद न ठेवता दिवसभर व्यवसाय करून इच्छेनुसार सैनिक कल्याण निधीला अर्थसहाय्य करून आपली नैतिक जबाबदारी पार पाडावी, असे आवाहन वाशिमच्या व्यापारी मंडळाकडून केले जात आहे. त्यास व्यापाºयांनीही प्रतिसाद देण्याची तयारी दर्शविल्याचे दिसत आहे.जम्मूवरून श्रीनगरला जात असलेल्या केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या (सीआरपीएफ) ताफ्यावर झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यात ४९ पेक्षा अधिक जवान शहीद झाले. या घटनेनंतर देशभरासह वाशिम जिल्ह्यातही सर्वच स्तरातून अक्षरश: संतापाची लाट उसळली असून १४ फेब्रूवारीला जिल्ह्यातील नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने रस्त्यावर उतरून वेगवेगळ्या मार्गाने आंदोलनात्मक पवित्रा अंगिकारत तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला. नागरिकांच्या मनातील संतापाचा उद्रेक १५ फेब्रूवारीलाही ठिकठिकाणी दिसून आला. व्यापाºयांनीही स्वयंस्फूर्तीने आपापली दुकाने बंद ठेवली. मात्र, दुकाने बंद ठेवून कुठलाच मार्ग निघणार नाही; तर व्यवसाय करून आपापल्या इच्छेनुसार जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाकडे किंवा आॅनलाईन स्वरूपात (सिंडीकेट बँक, साऊथ ब्लॉक ब्रॅन्च, न्यू दिल्ली, आयएफएससी-एस.वाय.एन.बी.०००९०५५, खाते क्रमांक- ९०५५२०१०१६५९१५) अर्थसहाय्य करावे, असे आवाहन व्यापारी मंडळ, युवा व्यापारी मंडळाकडून करण्यात आले.

टॅग्स :washimवाशिमpulwama attackपुलवामा दहशतवादी हल्लाbusinessव्यवसाय