शहरं
Join us  
Trending Stories
1
काय तो चमत्कार! तो प्रवासी विमानात सापडला नाही, तर कोसळत असताना ४२५ फुटांवरून खाली पडला
2
Plane Crash: मृतांच्या कुटुंबीयांना 'टाटा'चा आर्थिक आधार! प्रत्येकी एक कोटी देणार, चंद्रशेखरन काय म्हणाले?
3
मोठी बातमी! अहमदाबादच्या विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू; पती-पत्नी मुलाला भेटायला निघालेले...
4
Vijay Rupani Death: पत्नी आणि मुलीला भेटायला निघाले अन्...; गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही अपघातात मृत्यू
5
म्यानमारमध्ये जन्म, गुजरातमध्ये राजकीय कारकीर्द; जाणून घ्या माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्याबद्दल...
6
Ahmedabad Plane Crash Survivor : हा तर चमत्कारच! भीषण विमान अपघातातून 'तो' एकटाच जिवंत सापडला
7
जेव्हा ट्रेन रुळावरून घसरलेली तेव्हा लाल बहादूर शास्त्रींनी...; सुब्रमण्यम स्वामींकडून मोदी, शाह यांच्या राजीनाम्याची मागणी
8
Ahmedabad Plane Crash: मोठी बातमी! अहमदाबाद विमान अपघातामध्ये २०४ जणांचा मृत्यू, ५० जण जखमी
9
दोन तास मी त्याच विमानात होतो, काहीतरी असमान्य वाटत...; दिल्लीहून अहमदाबादला आलेल्या प्रवाशाचे ट्विट
10
सर्वत्र मृतदेह, ओळख पटवणेही अशक्य; गुजरात सरकारकडून डीएनए सॅम्पल देण्याचं आवाहन
11
एअर इंडियाच्या विमान अपघातातील २५ गंभीर जखमींची यादी आली; विमानाचे प्रवासी की इंटर्न डॉक्टर, रहिवासी...
12
Ahmedabad Plane Crash : पत्नी आणि मुलीला भेटण्यासाठी लंडनला जात होते माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी
13
Ahmedabad Plane Crash: विमानात कोणती सीट सर्वात सुरक्षित? विमानाने प्रवास करण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा
14
Air India Plane Crash: ५ महिन्यापूर्वी लग्न, पहिल्यांदाच पतीला भेटायला लंडनला चालली होती पण काळाने घात केला
15
'आम्हाला आत जाऊ द्या', रुग्णालयाबाहेर मृत आणि जखमींच्या नातेवाईकांचा आक्रोश
16
विमानातील कुणीही बचावलं असण्याची शक्यता नाही; सर्वांचा मृत्यू झाल्याची भीती! पोलीस आयुक्त म्हणाले...
17
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 
18
Air India Plane Crash: वडिलांचा व्यवसाय सांभाळण्यासाठी केले होते MBA; विमान अपघातात भाऊ-बहिणीचा दुर्दैवी मृत्यू
19
Ahmedabad Plane Crash : सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
20
Ahmedabad Plane Crash: विमानाने टेक ऑफ केले अन् काही वेळात क्रॅश झाले; त्या ८ मिनिटांत नेमके काय झाले?

...अखेर दुय्यम निबंधक कार्यालयात नवीन इमारतीत स्थलांतरीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2019 15:08 IST

शिरपूर जैन (वाशिम) : नवीन इमारतीचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतरही दुय्यम निबंधक कार्यालयाचे लोकार्पण रखडल्याचे वृत्त प्रकाशित करून ‘लोकमत’ने प्रशासनाचे लक्ष वेधले होते. याची दखल घेत आता नवीन इमारतीत दुय्यम निबंधक कार्यालयाचे कामकाज सुरू झाले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कशिरपूर जैन (वाशिम) : नवीन इमारतीचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतरही दुय्यम निबंधक कार्यालयाचे लोकार्पण रखडल्याचे वृत्त प्रकाशित करून ‘लोकमत’ने प्रशासनाचे लक्ष वेधले होते. याची दखल घेत आता नवीन इमारतीत दुय्यम निबंधक कार्यालयाचे कामकाज सुरू झाले आहे.मालेगाव तालुक्याचे दुय्यम निबंधक कार्यालय शिरपूर येथील बसस्थानक परिसरात आहे. स्वतंत्र इमारत नसल्याने भाड्याच्या इमारतीत कामकाज सुरू होते. शिरपूरपासून आसेगाव मार्गालगतच्या जागेवर इमारत बांधकामासाठी ९७ लाख रुपयांचा निधी मंजूर झाल्याने सन २०१२ मध्ये बांधकामाला सुरूवात झाली होती. सन २०१६-१७ मध्ये या इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले. त्यानंतर निधीअभावी संरक्षण भिंतीचे काम रखडले होते. निधी प्राप्त झाल्याने संरक्षण भिंतीचे कामही पूर्ण झाले. तथापि, पाच महिन्यांपेक्षा अधिक कालावधी उलटला असतानाही, इमारतीचे लोकार्पण झाले नव्हते. यासंदर्भात लोकमतने वेळोवेळी वृत्त प्रकाशित करून संबंधित यंत्रणेचे लक्ष वेधून घेतले होते. याची दखल घेत दुय्यम निबंधक कार्यालय नवीन इमारतीत स्थलांतरीत होऊन कामकाजही सुरू झाले. दरम्यान, जून्या इमारतीतून नवीन इमारतीत कामकाज सुरू झाले असले तरी अधिकारी, कर्मचाºयांची नगण्य हजेरी ही बाब कायम राहत असल्याची प्रचिती शुक्रवार, ४ जानेवारीदेखील आली. ४ जानेवारी रोजी दुय्यम निबंधक कार्यालयात दुपारी १ वाजताच्या सुमारास पाहणी केली असता प्रभारी दुय्यम निबंधक अधिकारी पी. ए. राठोड हे १ वाजेपर्यंत कार्यालयात उपस्थित झाले नव्हते. याविषयी आॅपरेटर सुभाष बनसोडे यांना विचारले असता राठोड हे कार्यालयीन कामासाठी वाशिम येथे गेल्याचे सांगण्यात आले. या प्रकारामुळे तालुक्यातील विविध ठिकाणाहून आलेल्या नागरिकांना मात्र ताटकळत बसावे लागले. सर्व सुविधानिशी करोडो रुपये खर्च करून बांधकाम केलेल्या दुय्यम निबंधक कार्यालयात अधिकारी, कर्मचाºयांनी वेळेवर हजर राहावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

टॅग्स :washimवाशिमShirpur Jainशिरपूर जैन