शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

दिघी येथे भीषण आग; तीन घरांची राखरांगोळी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2019 17:27 IST

उंबर्डाबाजार (वाशिम) : येथून जवळच असलेल्या ग्राम दिघी येथे एका घरात गॅस-सिलिंडरचा स्फोट झाल्याने त्या घरासह अन्य दोन अशा तीन घरांची अक्षरश: राखरांगोळी झाली.

 लोकमत न्यूज नेटवर्कउंबर्डाबाजार (वाशिम) : येथून जवळच असलेल्या ग्राम दिघी येथे एका घरात गॅस-सिलिंडरचा स्फोट झाल्याने त्या घरासह अन्य दोन अशा तीन घरांची अक्षरश: राखरांगोळी झाली. ३० मार्च रोजी दुपारी १२ वाजताच्या सुमारास घडलेल्या या घटनेत रोख रकमेसह लाखो रुपयांचे संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले.याबाबत प्राप्त माहितीनुसार, दिघी येथे वास्तव्यास असलेले चरण ढळे यांच्या घरातील गॅस-सिलिंडरचा शनिवारी दुपारी अचानक भीषण स्फोट झाला. यात त्यांचे घर व लागून असलेल्या विजय ढळे व प्रमोद ढळे यांच्या घरांना आगीने कवेत घेतले. या घटनेत चरण ढळे यांच्या घरातील गहू, तूर या शेतमालाच्या पोत्यांसह हिरो होंडा कंपनीची मोटारसायकल, कापूस विकून आलेली रोख रक्कम, फ्रिज, शिलाई मशीन, गॅस-सिलिंडर, शेगडी, पेट्रोल फवारणी यंत्र यासह संसारोपयोगी साहित्य तसेच विजय ढळे व प्रमोद ढळे यांच्या घरातीलही लाखो रुपये किमतीचे संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले. घटनेची वार्ता गावात पसरताच गावकºयांनी आग विझविण्याकरिता शर्थीचे प्रयत्न केले. कारंजा नगर परिषदेच्या अग्निशमन दलाने देखील विनाविलंब घटनास्थळ गाठून आग विझविण्याकामी पुढाकार घेतला. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.

टॅग्स :washimवाशिमfireआग